Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

शेतकरी बाप

Main page content

Profile picture for user thakshyam@gmail.com
By thakshyam@gmail.com | 8:15 PM IST, शनी November 21, 2026
पद्यकविता

शेतकरी बाप

बाप हानते तीफन
मायं उनारते खत
कीती वरीस झालेना
नाई सुधरली पत

दीवा लावे तुयशीले
तेल चटनीवर नसे
बरं हुइल म्हनता
सालं दर सालं फसे

चिंध्या झालेलं लुगळं
गाठा बांधुन असते
नवं भेटील लेन्यासं
कवा मनात नसते

बाप करते कातोळा
चिल्या पिल्याईसाठी
अन ईसरुन जाते
त्याच्या कुळत्याच्या गाठी

काया वावराची मया
तीच्या बोलीतुन येई
उन सोताचं सोसून
मले सावलीत नेई

लावगनीचा आकळा
कवा जुळतचं नाई
देनं अजुनही बाकी
कर्ज वाढतचं जाई

सावकार बॅंकवाले
बारोमासचं दारात
कसं फीटनार कर्ज
सलं सदाई उरात

श्याम ठक
बार्शीटाकळी जि .अकोला
९९७५७९२५२०

  • Log in or register to post comments
  • 15 views

प्रतिसाद (1)

अत्यंत हृदयस्पर्शी आणि काळजाला थेट भिडणारी रचना!

डॉ. मीरा पंडित

सोमवार, November 23, 2026 - 19:28
Permalink
New

अत्यंत हृदयस्पर्शी आणि काळजाला थेट भिडणारी रचना!
श्याम ठक सरांनी अतिशय अस्सल वऱ्हाडी बोलीचा वापर करून एका कष्टकरी शेतकरी बापाचे आणि त्याच्या कुटुंबाचे वास्तव चित्र डोळ्यांसमोर हुबेहूब उभे केले आहे. 'तीफन', 'खत', 'कातोळा', 'काया वावर' यांसारख्या मातीशी घट्ट नाते सांगणाऱ्या शब्दांमुळे कवितेला एक वेगळीच उंची आणि जिवंतपणा प्राप्त झाला आहे.
साल दर साल येणारे संकट, फाटके लुगडे, कर्जाचा डोंगर आणि तरीही आपल्या लेकरांना सावली देण्यासाठी स्वतः उन्हात राबणारा बाप—हे सर्व प्रसंग वाचताना मन हेलावून जाते. सोप्या पण अत्यंत धारदार शब्दांत बळीराजाच्या व्यथा आणि त्यागाची ही गाथा मांडल्याबद्दल कवीचे मनापासून अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

  • Log in or register to post comments
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • निलेश देवकर
  • admin
  • sanket111

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 208 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • जिद्द : एक आत्मकथन
    37 minutes 28 seconds ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    13 hours 27 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 4 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 4 hours ago
  • साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत
    1 day 5 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा 8
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 8
तुझ्यापायीच झाली ही दैना 8
गणपतीची आरती ॥३५॥ 8
अभय 8
उद्ध्वस्त 8
प्रतिनिधी नोंदणी : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 8
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 8
भुलाबाई कशी दिसते 8
नागपुरी तडका - ई पुस्तक 8
कागद अजून कोरीच आहेत 7
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 7
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 7
माणुसकीचा हिशेब! 7
हूसास 7
ट्रॅक्टर 7
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 7
हॉट चिप्स 7
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 7
दुःखात राहतो मी 7
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,133
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,086
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,751
वादळाची जात अण्णा 31,523
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,237
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,213
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,169
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,123
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,626
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,946
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,891
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,494
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,617
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,001
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,601
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,469
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,987
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,798
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,268
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini