Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

कोरोना: रडे भूमीचा हा दास

Main page content

Kiran dongardive
By Kiran dongardive | 10:11 PM IST, मंगळ September 15, 2020
पद्यकविता

कोरोना: रडे भूमीचा हा दास

घरामध्ये थांबा तुम्ही,
नका बाहेराला फिरू,
नका गावात हुंदडू ,
बांधा मनाचं वासरू.
हाथ दहादा धुवावे ,
इथे पाण्याची ही बोंब,
आम्ही पाण्याविना मरु ,
अरे कोरोन्या तू थांब.
नाही हाताला या काम ,
नाही पोटाला भाकर,
रडे भूमीचा हा दास ,
देतो खोटेच ढेकर.
गळा फाडुनिया सांगू ,
ऐकेलं काय हे शासन,
रक्त घामापेक्षा स्वस्त ,
मिळो सर्वाना राशन.
कश्या बडवाव्या थाळ्या ,
कसे पेटवावे दिवे,
जीव घेण्या गरिबाचा ,
आले विषाणू हे नवे.

किरण शिवहर डोंगरदिवे
समता नगर, मेहकर ता मेहकर
जि बुलढाणा पिन 443301
मोबा 7588565576

प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

शनीवार, October 10, 2020 - 15:22
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 4691 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • Nilesh
  • Subhash.patil

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 67 *
Who's new नवीन सदस्य
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar
  • bade-bhaskar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अहो शेतकरी दादा... तुमचं कसं होईल हो अमदा...
    30 minutes 33 seconds ago
  • मनःपूर्वक धन्यवाद भाऊ
    2 hours 41 minutes ago
  • शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी'
    2 hours 51 minutes ago
  • मस्तच
    7 hours 3 minutes ago
  • हार्दिक आभार
    9 hours 47 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 5
दुःख वावराचे 5
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 5
कवितेची जन्मकथा- विठ्ठल वाघ ह्यांची तिफन 5
बैल-वीनवणी. 4
४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन 4
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 4
तुझ्यापायीच झाली ही दैना 4
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 4
झोपेच्या घाती 4
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 4
बाका संमेलन 4
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 4
वावर 4
शेती आणि माती 4
माझा शेतकरी बाप 4
दूर दूर जावे 4
पुस्तक समीक्षण : बळीवंश 4
IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३ 4
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,512
नियमावली 44,831
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,178
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,830
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,778
शरद जोशी 40,768
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,126
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,070
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,576
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,059
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,057
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,806
गरीबी कशामुळे? 36,079
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,632
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,553
आईचं छप्पर ।।१०।। 34,546
रे नववर्षा 33,766
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,328
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,308
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,296
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini