Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

जीवन एक शेती

Main page content

By Dr. Ravipal Bh… | 10:43 AM IST, बुध January 04, 2017
कविता

एक शेती मातीची; अन्
एक शेती मतीची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||धृ||

जिवन एक; तरी भीन्न ते
दोन्ही टोकां वरी
पायी भेगा दु:खाच्या; परि
शिरी सुख मंजिरी
समई खाली; तिमीर नांदतो
ज्योतिर्मयता वातीची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||१||

एकिचे बळ; कुचकामाचे
माणुस नाही; ढोरं
शेळ्यांच्या कळपाला म्हणती
का गं कोणी; थोरं
बुद्धीने जगी; काळ जिंकला
हसली भीती रात्रीची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||२||

माती मधुनी; मती निपजते
तरी शेतकरी अज्ञानी
घरी ज्याच्या; धरम-करम तो
कसा होई हो विज्ञानी
आम्ही हा जो; खेळ मांडला
त्याला उपमा; भक्ति ची, युक्ति ची, शक्ति ची
कुठली शेती; करायची ती
ठरवा माणव जातीची ..||३||

सुंदर

Nilesh

बुधवार, January 4, 2017 - 21:07
Permalink
New

सुंदर

  • Log in or register to post comments
Thanking you

Dr. Ravipal Bh…

शुक्रवार, September 8, 2017 - 19:30
Permalink
New

Thanks

  • Log in or register to post comments

In reply to सुंदर by Nilesh

छान कविता

गंगाधर मुटे

शुक्रवार, February 23, 2018 - 09:31
Permalink
New

छान कविता

  • Log in or register to post comments
धन्यवाद

Dr. Ravipal Bh…

शुक्रवार, February 23, 2018 - 15:36
Permalink
New

मी आपला अत्यंत आभारी आहे सर. बऱ्याच दिवसा पासुन कायदा न पाळता कविता लिहीत आहे. परंतू आता कायद्यात लिहायचे असे ठरवले आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे हे भान जागृत होण्यामागे तुम्ही निमित्त म्हणून लाभलेले आहात. पुनःश्च धन्यवाद सर. काही सुचना असल्यास सिर आँखोंपर. अवश्य सुचवावे ही विनंती.

  • Log in or register to post comments

In reply to छान कविता by गंगाधर मुटे

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 8295 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • Rajshree
  • आशिष आ. वरघणे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 104 *
Who's new नवीन सदस्य
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    8 hours 58 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    9 hours 41 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    22 hours 31 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 13 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 13 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 2
पक्षी उडाले जलाशलातून 2
शपथ घेऊन सांग स्वातंत्र्या 2
हाडाचे शेतकरी 2
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 1
कसेही करून 1
युगात्म्याची कविता 1
आता तर... 1
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 1
गझल: व्यवस्थेचा केंद्रबिंदू 1
असा आहे आमचा शेतकरी 1
इरसाल पाऊस 1
वाटचालीची दिशा व कंपूबाजीचा धोका - भाग - ३ 1
धग 1
गझल : नयनातला पाऊस 1
विरोचनाचा पुत्र अन्नदाता 1
भारत व इंडियातील दरी 1
सर्वच कविता वाचनीय 1
मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 1
जिवाची काशी 1
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,511
नियमावली 44,828
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,171
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,828
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,768
शरद जोशी 40,758
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,119
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,065
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,575
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,056
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,052
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,804
गरीबी कशामुळे? 36,073
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,622
आईचं छप्पर ।।१०।। 34,541
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,375
रे नववर्षा 33,762
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,327
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,292
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,280
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini