पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
शेतकरी ( एक न सुटणारे गणित)
शेती आमचे काम त्यावरच आमचे जीवन.... गाळावा लागतो घाम तरच मिळतो भात-वरण....
घेतो ग्राहक पिझ्झा २५० रुपयाला.... पण तो आमची भाजी मागतो १० ची ५ रुपयाला....
आम्ही गरीब शेतकरी व्यवसाय करतो प्रामाणिकपणे.... ग्राहक मात्र हॉटेलात चालू ठेवतो टीपदेणे....
शेती आमची अवलंबून असते या पावसावर.... कितीही प्रार्थना केली तरी पडत नाही तो वेळेवर....
सावकारचं वेगळेच लोढणे असते आमच्या गळ्याशी.... दगाबाजी झाली तर जमीन जाते त्याच्या घश्याशी....
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.