पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बंद ही दारे अशी मोकळी मी करीत आहे या ऊजाड माळराणावर वाट तुझी बघत आहे
कढत् आहे, सलत आहे ऊरात हे रुतत आहे सागराला पुर आला आसवेही वाहात आहे
जागलो मी, पेटलो मी विझलो कधी नव्हतोच मी ऊत्कटता दबुन होती ह्रुदयास ग, या आस होती
फोडेन मी तोडेन मी बन्धने ही कारागृहाची फडफड ही काळजाची सहवास का! दुर्मीळ आहे
अंत आहे, ही खंत आहे महंत मी मुळीच नाही बेवफा तुला कसे म्हणु तो.. दुसरा पण संत नाही
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.