Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

स्वतंत्र कर तू बापा

Main page content

RANGNATH TALWATKAR
By RANGNATH TALWATKAR | 10:47 PM IST, शनी December 31, 2022
गेय रचना/गीत/पोवाडा इत्यादी

स्वतंत्र कर तू बापा

तू जागा हो...तू जागा हो...
तूच तुझारे वाली कर्जाच्या ओझ्याखाली
जिंदगानी तुझी रे दुःख हे दरसाली
तू जागा हो...तू जागा हो....।।धृ।।

कसतो शेती तू जोमाने कष्ट करून फार
तोंडी घास येता तुझी स्वप्नेच होती ठार
जिवापल्याड जपुनी पिका मोल काय आहे
ठरलेल्या त्या शब्दांचे आज बोल काय आहे
नाटकी डाव खेळुनी रंगत आणली जाते
फाटकी झोळी घेऊनि संगत मानली जाते
झुट्या आश्वासनांनी पंगत ताणली जाते
तू जागा हो... तू जागा हो..... ।।1।।

गणित नाही खर्चाचे त्या भाव ठरविले जाते
हमीभावाच्या ओझ्याखाली तुला लोळविले जाते
कर्ज घेऊनी डोईवरती लाखो जीव ते गेले
आखुनी धोरणे कुचकामी ते सांगा काय केले
असल्या या धोरणापायी घेतला गळ्या फास
नव्या संशोधनाची लागली जीवा आस
घामाच्या धारेवरती भोगला वनवास
तू जागा हो... तू जागा हो..... ।।2।।

नको घाबरू कुणा आता लेखणी घे तू हाती
कुचकामी या धोरणांना पुरवू नकोस माती
लढा लढूनी हक्काचा स्वतंत्र कर तू बापा
शेती धोरणे नवे आखुनी मार्ग कर तू सोपा
धार देऊनी आता शब्द तू मांड नव्याने
जागे होतील सारे एकजुटीच्या भयाने
उगवतील मग ते सारे सारे सुपीक बियाणे
तू जागा हो.. तू जागा हो..... ।।3।।

- रंगनाथ तालवटकर
(वर्धा)

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 1887 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 5 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    8 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    8 hours 2 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    8 hours 4 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    8 hours 6 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 8 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2018 साठी कविता - एल्गार 0
५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : चित्रवृत्तांत : गझल मुशायरा 0
गज़ल : सीमेवरी जराशे जाऊन या तुम्ही. 0
आभाळाचे गूढ बोलले 0
मरतात चार शेळ्या... 0
"सोसायटीचंं कर्ज अन् बाप" 0
...तर विचार प्रवाही होतात - भाग ५ 0
वांझ 0
मृत्युपत्र 0
शेतकऱ्याच्या आयुष्यावर गझल लिहीतो आहे. 0
ऊस दराच्या गुजरात पॅटर्न महाराष्ट्रातही हवा 0
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 0
मेंदू पिसाळणारा ध्यास 0
हिरवे रान 0
तूच शिकव धडा 0
अतिरिक्त ऊसाचा गळफास 0
शेती विषयक राजकीय धोरण 0
स्वतंत्र कर तू बापा 0
अकरा भूमिपुत्रांनी शरद जोशींना शिकवला धडा 0
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 0

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,505
नियमावली 44,813
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,147
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,820
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,728
शरद जोशी 40,739
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,111
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,057
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,543
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,044
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,041
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,796
गरीबी कशामुळे? 36,065
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,612
आईचं छप्पर ।।१०।। 34,521
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 33,892
रे नववर्षा 33,747
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,296
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,271
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,264

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini