Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

जात्यावरिल ओव्या

Main page content

Profile picture for user Malubai
By Malubai | 1:26 AM IST, मंगळ August 16, 2011
जात्यावरची गाणी

जात्यवरिल ओव्या - १

पावस गावामंदी, कोण बसल पारावरी
स्वरूपानंद गुरु,गुरु वाचितो ज्ञानेश्वरी .

दत्ताच्या देवळात,कुणी लाविली तेलवात ,
स्वरुपानानाद गुरु,गुरु ध्यानस्थ मंदिरात

पावस गावामंदी ,कोण योगी ग राहतो
स्वरूपानंद गुरु ,सोहम साधना करतो

टाळ चीपळयाचा नाद ,ऐकू येतोय ठायी ठायी
गुरूची माज्या दिंडी ,आली चालत पायी पायी

पावसेचा लौकिक ,सातासमुद्रा कसा गेला
गोडबोलेंचा आप्पा ,स्वामी स्वरूपानंद झाला

जात्यवरिल ओव्या - २

गुरूच माज्या पाय ,लोण्यापरास हायत मऊ,
बाळ माज्याला किती सांगू ,चाल दर्शन दोघ घेऊ .
गुरूच माज्या पाय ,जस लोण्याच गोळ,
बाळ माज्याला किती सांगू ,संत चरणी लाव डोळ.
सयानु पाहू चला ,वाडी गावीच नवा घाट,
दत्ताच्या आंघोळीचा ,कृष्णा बाईला गेला पाट.

जात्यावरिल ओव्या
सुंदर झाल्यात जात्यावरील

गंगाधर मुटे

मंगळवार, August 16, 2011 - 07:43
Permalink
New

सुंदर झाल्यात जात्यावरील ओव्या.

याला स्वरुपानंद स्वामीचे श्लोक असेही म्हणता येईल. :)

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 17061 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • sanket111
  • निलेश देवकर
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 169 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • सकाळी *तांब्या* घेऊन
    10 hours ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 1 hour ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 1 hour ago
  • साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत
    1 day 1 hour ago
  • अतिशय संवेदनशील रचना!
    1 day 1 hour ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 5
व्यथा शेतकऱ्याची 5
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१७ 5
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 5
काळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो. 5
२ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : VDO 5
मोती असे गळाले.. 5
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 5
हॉट चिप्स 5
मी मेल्यावर....! 5
शेतकरी संघटना कार्यकारिणी दि. १२ डिसेंबर २०१६ पासुन. 5
IT कार्यशाळा - सोशल मीडियाची तोंडओळख - भाग-११ 5
शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 5
लेखन स्पर्धा, संमेलन आणि वेबसाईट 5
हे जाणकुमाते - भजन 5
७ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 5
विश्वास आणि विश्वासघात 5
देशात राहतो मी 5
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत-उद्घाटन सत्र 5
वाढदिवसाची कविता 5
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,988
कान पकडू नये 25,873
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,742
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,553
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,341
माय मराठी स्तवन git 25,336
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,068
एवढा मोठा नांगूर... 25,063
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,031
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,487
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,414
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,024
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,977
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,944
शेतकरी प्रकाशन 23,934
शेतकरी पात्रता निकष 23,929
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,892
हे गणराज्य की धनराज्य? 23,829
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,737
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini