Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

कारण मला टाळायचं आहे जगणं...

Main page content

Raosaheb Jadhav
By Raosaheb Jadhav | 9:19 AM IST, रवी October 06, 2019
छंदमुक्त कविता

*
'एच.आय.व्ही.' सारखा कुठूनतरी
करतो प्रवेश विषाणू कर्जाचा
करत मैत्री स्वाभिमानाशी
आणि राहतो पोखरत पेशीरचनेला
मातीच्या... आतून

लागू पडत नाही
मात्रा औषधाची कोणत्याही
आजवर संशोधित झालेल्या...

खरं तर केलं पाहिजे लसीकरण
'तरतुदींचं अर्थसंकल्पातील,'
जिथून करतात प्रवेश
विषाणू कर्जाचे
टॉनिक फवरल्याच्या दिमाखात
हवामान आणि बाजारभावाच्या अवहेलनेवर
आणि करतात बाधित
निरोगी जीवनाला
मळ्यापासून खळ्यापर्यंतच्या

आताशा मी-
वाढवू पाहतोय ताकद पेशींची माळमाथ्याच्या
लढण्यासाठी आगंतुक घुसखोरी करू पाहणाऱ्या
परिस्थितीजन्य रोगाशी
कुजण्याआधी मुळं
कारण मला टाळायचं आहे जगणं
मरणाला डिवचणारं
कदाचित बदलूही शकेन मी
बाधित 'डी.एन.ए.'
पेशीत मातीच्या घुसखोरी करून
संरचना बिघडवणारा
जगण्याची...

- रावसाहेब जाधव

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

मंगळवार, October 15, 2019 - 21:39
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
*congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5216 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 216 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    7 hours 28 minutes ago
  • धन्यवाद
    7 hours 29 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    7 hours 46 minutes ago
  • धन्यवाद
    7 hours 54 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    9 hours 22 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 25
आईचं छप्पर ।।१०।। 23
गझल 22
गणपतीची आरती ॥३५॥ 21
दुःख मातीतले.... 21
प्रतिनिधी उपस्थिती आणि सहभाग नोंदणी - १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 19
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 19
भावना आणि भावनिक नाट्य 19
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 19
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे! 18
हरवलेला पान्हा 17
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 17
कापूस काचली 17
पुस्तकाचे नाव - अव्यक्ताची वादळे. 17
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 17
फुलू दे शिवारी 16
जात्यावरची गाणी 16
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 16
मातृत्वाचा शृंगाररस 16
रे नववर्षा 16
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,514
नियमावली 44,837
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,192
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,830
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,784
शरद जोशी 40,774
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,129
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,072
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,579
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,062
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,059
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,808
गरीबी कशामुळे? 36,083
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,642
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,636
आईचं छप्पर ।।१०।। 34,568
रे नववर्षा 33,782
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,332
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,312
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,300
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini