Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

वयाच्या शंभराव्या वर्षी पंढरपूरवारी करणारे गोविंदराव

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 2:30 PM IST, रवी July 12, 2015

वयाच्या शंभराव्या वर्षी पंढरपूरवारी करणारे गोविंदराव



मी माझ्या मामासोबत (वय : नाबाद १०० ) पंढरपूर तिर्थयात्रा करून आलो. सोबत मावशी (वय : ८० ) होती.

त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत प्रवास अत्यंत काळजीपूर्वक करावा लागला.

दिनांक ५ जुलै ते ७ जुलै : वर्धा - यवतमाळ - पुसद - हिंगोली - औंढा - परभणी - परळी - अंबाजोगाई - लातूर - तुळजापूर - पंढरपूर - नगर - शिंगणापूर

******

Pandharpur

******

Pandharpur

*****

औंढा नागनाथ : ज्योर्तिलिंग

संत नामदेव औंढा नागनाथला आले असता त्यांना तेथे कीर्तन करू दिले नाही म्हणून त्यांनी मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन सुरु केले.

मग नागनाथाने मंदीर फिरवून नामदेवाकडे तोंड केले. म्हणून या मंदीराचे तोड़ पश्चिमेस आहे. अशी वंदता आहे.

Pandharpur

*****

ताज्या अन्नाशिवाय काहीही न गिळणाऱ्या घशाला आव्हान देत परळी बैजनाथाच्या पायरीवर बसून पहाटेची शिदोरी रात्री 11.30 वाजता खाण्याचा निर्णय घेतला.

Pandharpur

*****

आदरातिथ्याबद्दल आभार Raj Pathan Sir __/!\__

Pandharpur

*****

Pandharpur

*****

Pandharpur

*****

Pandharpur

*****

औंढा नागनाथ
ज्योर्तिलिंग
पंढरपूर
शनी शिंगणापूर
माझे देशाटन
देशाटन
भ्रमंती
तीर्थाटन
माझी भटकंती
Gangadhar Mute
गंगाधर मुटे
मामाश्रींचे वैकुंठगमन

गंगाधर मुटे

मंगळवार, January 29, 2019 - 00:00
Permalink
New

मामाश्रींचे वैकुंठगमन

 

आमचे मामा गोविंदराव धरमुळ वय १०३ वर्षे ७ महिने त्यांचे आज दिनांक २८-०१-२०१९ रोजी कुठलाही आजार न होता विनाआजारानेच देहावसान झाले. वैशिष्टयपूर्ण बाब अशी कि परवाच्या दिवशी ते मला परवा पंढरपूरला जायचे आहे असे लोकांना सांगत सरपंचांना सांगून येतो असे म्हणत सरपंचाच्या घराकडे गेले होते. मी उद्या पंढरपूरला जाणार आहे असे काल ते लोकांना सांगत होते.

 

आज सकाळपासून मी पंढरपूरला जाणार आहे असे सर्वांना सांगात होते. म्हातारपणामुळे आलेला स्मृतिभ्रम असे समजून सर्वांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही.

आज ते गावाबाहेर नदीजवळ संडासला जाऊन आले. घरासमोरील मुख्य रस्त्यावर ते इकडे तिकडे सहज फिरले. म्हणजे आजच्या शेवटच्या दिवशीही ते विनाआधाराने एकटेच अर्धा ते १ कि.मी पायी फिरले. मागच्या महिन्यापर्यंत ते सहज ३-४ कि.मी. फिरत असायचे. एका वर्षाआधी म्हणजे वयाच्या १०२ व्या वर्षी ते एकटेच सेलूला ३ कि.मी. जाऊन परत यायचे.  

आज ते १० वाजता जेवायला बसले. पहिला घास घेतला आणि तो घास गिळण्याआधीच पंढरपूरला निघून गेलेत. तोंडातला घास तोंडातच राहिला.

 

मामा गेले याचे दु;ख नाहीच, ते १०३ वर्षे जगले याचा आनंद आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्रद्धांजली वाहण्याचेही कारण दिसत नाही कारण स्वआत्म्याला शांती मिळवण्यासाठी ते स्वतःच समर्थ आहे असे वाटते.

 

मुख्य प्रश्न असा कि ते स्वतःची वेळ ठरवून आपल्यातून अगदी सहजपणे निघून गेलेत. युगात्मा शरद जोशी शेतकरी चळवळीतील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे १२ डिसेंबर या दिवशीच गेलेत. शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रवी देवांगही १२ डिसेंबर या दिवशीच गेलेत. 

 

या लोकांना हे कसे शक्य झाले असेल? हाच मुख्य प्रश्न ...!

या प्रश्नाचे उत्तर आधुनिक विज्ञानाकडे नसेल तर ज्याला आपण प्रगत विज्ञान म्हणतो ते प्रगत विज्ञान नसून बाल्यावस्थेतील  प्रगतीशील विज्ञान आहे, असे म्हणावे लागेल.

 

खोटी असतील, तर्कहीन असतील, निराधार असतील पण या प्रश्नांची उत्तरे अध्यात्माकडे आहे. जो पर्यंत विज्ञान अनाकलनीय प्रश्नांची उत्तरे देण्याइतपत समर्थ होत नाही, तो पर्यंत आम जनतेवर विज्ञानाचा नव्हे तर अध्यात्माचाच प्रभाव आणि वर्चस्व राहणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

 

- गंगाधर मुटे

  • Log in or register to post comments
दिनांक ५ जुलै ते ७ जुलै :

गंगाधर मुटे

मंगळवार, September 17, 2024 - 20:36
Permalink
New

दिनांक ५ जुलै ते ७ जुलै : वर्धा - यवतमाळ - पुसद - हिंगोली - औंढा - परभणी - परळी - अंबाजोगाई - लातूर - तुळजापूर - पंढरपूर - नगर - शिंगणापूर

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 11180 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 177 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    4 hours 2 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    4 hours 45 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    17 hours 35 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 8 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 8 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 13
पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 13
जात्यावरची गाणी 12
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 12
प्रतिनिधी उपस्थिती आणि सहभाग नोंदणी - १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 12
प्रतिनिधी नोंदणी : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 12
फुलू दे शिवारी 11
शेतकरी साहित्य संमेलन : एका तपाकडून दुसऱ्या तपाकडे : वाटचालीची दिशा 11
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 11
व्यथा शेतकऱ्याची 11
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 11
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२२ : वर्ष ९ वे 11
एवढा मोठा नांगूर... 11
रानामधले शेर...! 11
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 11
कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा 10
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 10
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन 10
गझल 10
गज़ल : घाट्याच्या सौद्यात शेती 10
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,133
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,109
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,755
वादळाची जात अण्णा 31,523
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,269
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,216
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,178
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,158
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,656
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,946
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,895
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,494
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,645
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,001
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,601
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,471
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,988
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,799
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,274
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini