Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

शेतकरी जिणे

Main page content

By Prashant Panvelkar | 1:20 PM IST, बुध November 19, 2014
पद्यलेखनस्पर्धा-२०१४
पद्यकविता

शेतकरी जिणे.

बरसले पाणी
गाई वारा गाणी
आशेवर गांव
करतो पेरणी

अर्ध्यात पाऊस
गायबच झाला
हिर्वा हिर्वा उस
बघ कडू झाला

अश्या आड़वेळी
कोण देतो हात
हाताशी आलेली
करपली पात

नाही आले ध्याना
गोठला हा श्वास
आड्यातला दोर
कधी झाला फास

पुनः आले पाणी
खुणावी ती गाणी
दिसेना तो आता
कुंकवाचा धनी

आठवण झाली
झाली खुप की हो!
पाडसं गोठयात
रोज फोड़े टाहो

अर्ध्यातून गेला
निघोनिया बाप
शेतकरी जिणे
जन्माचा का शाप?

- प्रशांत पनवेलकर
वर्धा.
-------------------------
(षडाक्षरी)

कविता
पद्यलेखन स्पर्धा-२०१४
सुरेख कविता.

गंगाधर मुटे

बुधवार, November 19, 2014 - 14:30
Permalink
New

सुरेख कविता.

  • Log in or register to post comments
अभिनंदन.

विजय शेंडगे

मंगळवार, February 17, 2015 - 20:52
Permalink
New

रचना उत्तम आहे. अप्रतीम रचना. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन. http://maymrathi.blogspot.com/

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7512 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • spatil

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 42 *
Who's new नवीन सदस्य
  • Utpreksha Ahire
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    15 hours 54 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    16 hours 37 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    1 day 5 hours ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 20 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 20 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
शेतकरी संघटक २१ सप्टेंबर २०११ 6
जगणं प्रत्येकाला सुगंधी वाटलं तर 6
दुःख मातीतले.... 6
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 5
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 5
शेतकरी बाप माझा 5
हिरवा आधुनिक धुरा 5
ट्रॅक्टर 5
२ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूरला 5
दुष्काळ... 5
शेती :-एक जुगार 5
एकटी 5
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 5
तुझ्याविना शेती नाही 5
काही सुटे अन काही मुटे शेर 5
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२ 5
गज़ल : घाट्याच्या सौद्यात शेती 5
शेतकरी बाप 5
कोरोना काळ आणि भाजीपाला पीकाला मिळालेला भाव 5
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 5
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,154
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,143
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,755
वादळाची जात अण्णा 31,523
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,347
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,250
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,236
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,178
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,727
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,967
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,898
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,503
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,964
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,721
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,005
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,614
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,472
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,988
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,805
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,276
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini