Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

मन शेतकर्याच्या अर्धांगीनीच

Main page content

By shri | 10:08 PM IST, गुरू November 20, 2014
पद्यलेखनस्पर्धा-२०१४
पद्यकविता

पिक डोलतया भारी,
धन्याच्या शेतात,
आनंद मावेनासा झाला,
अर्धांगीनीच्या मनात .....

हाकलण्या पाखरे त्यान,
हातात घेतली गोफण,
प्रसन्न ह्दयान तो,
जिवनाच गातो गान ..........

शेतीसाठी तिच त्यान,
ठेवल सोन गहाण,
पिक आल लई भारी,
घेऊ म्हणे सोडवुन ...........

रान फुललया भारी,
हर्ष दोघांच्याही मनी,
अर्धांगीनी हट्ट धरते,
यंदा करा म्हणे एकदानी ......

कष्टाचा हा त्याचा,
रोजचा प्रवास,
कधीकधीच निघतो,
हा सोनियाचा दिस .........

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी

शेतकरी काव्य
पिक डोलतया भारी, धन्याच्या शेतात,

हेमंत साळुंके

शुक्रवार, November 21, 2014 - 04:55
Permalink
New

कधीकधीच निघतो,
हा सोनियाचा दिस
वा!

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6802 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 238 *
Who's new नवीन सदस्य
  • realfurphy
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    18 hours 53 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    22 hours 38 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    22 hours 42 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    22 hours 45 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    22 hours 46 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
डोंगरगढ, माँ बम्लेश्वरी, नवेगावबांध, टिटियाडोह 3
६ जुलै २०११ - अंक ७ 3
शेतकर्‍याला अभय देणारी निराळी गझल - विजय चव्हाण 3
धर्मामिटर 3
'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ 3
अन्य ग्रहावरील सजीव सृष्टी अशी असेल! 3
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन 3
आज माझ्या कापसाला भाव द्या 3
३ रे अ.भा.म.शे.सा.संमेलन, गडचिरोली : कार्यक्रमपत्रिका 3
उजेडाचा पाठलाग.. 3
"माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 3
मेला कृषक उपाशी 3
५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, पैठण : कार्यक्रमपत्रिका 3
रानी चा पाऊस अन्- ती 3
एवढा मोठा नांगूर... 3
संवाद - ईटीव्ही - शरद जोशी 3
शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 3
हरवलेल्या पोळ्याचे संदर्भ 3
पीक 3
अवर्षण 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 26,001
कान पकडू नये 25,902
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,755
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,589
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,398
माय मराठी स्तवन git 25,352
एवढा मोठा नांगूर... 25,108
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,086
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,049
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,965
कापसाचा उत्पादन खर्च 24,491
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,427
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,045
सदस्यत्व कसे घ्यावे? 24,026
शेतकरी पात्रता निकष 23,974
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,969
शेतकरी प्रकाशन 23,935
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,910
हे गणराज्य की धनराज्य? 23,874
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,750
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini