Main page content
मेंदू पिसाळणारा ध्यास
ही बोर, ही बाभूळ, हा आंबा, ही चिंच
ही किलबिल, ही झुळझुळ, हा हंबरडा
ही आर्जवे, ही डरकाळी
ही हिरवळ आणि ही दरवळ;
तेव्हाही असणार आहेच! जेव्हा;
तुम्ही आणि मीही नसणार आहे
जिस दिन हम जनम लियो
जग हासे हम रोये
ऐसी करनी कर जाओ
पीछे न हासे कोय
कबिरांचं ऐकावं काय?
आपण ऐकलं वा ना ऐकलं तरीही
तेव्हाही कबीर असणार आहेच जेव्हा
तुम्ही आणि मीही नसणार आहे
माणूस द्या मज, माणूस द्या ही
भीक मागता प्रभु दिसला
स्वत्वाचा शोध घेऊन आपणच
दाखवावा का माणूस राष्ट्रसंतांना?
आव्हान स्वीकारलं वा नाकारलं तरीही
तेव्हाही राष्ट्रसंत असणार आहेच जेव्हा
तुम्ही आणि मीही नसणार आहे
उकिरड्यावर घास शोधणारी लेकरं
घुटभर पाण्यासाठी दुडदुड धावणारी कोकरं
छटाकभर ऋणापायी वळवळणारा फास
राजकारणापायी मेंदू पिसाळणारा ध्यास
या सर्वांना तेव्हाही अभयच असणार आहे?
जेव्हा;
तुम्ही आणि मीही नसणार आहे?
- गंगाधर मुटे 'अभय'
======
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 20 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 11 hours 21 minutes ago
- 11 hours 29 minutes ago
- 11 hours 39 minutes ago
- 11 hours 41 minutes ago
- 11 hours 43 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| वांगे अमर रहे...! | 45,510 |
| नियमावली | 44,824 |
| पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ | 44,153 |
| What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi | 41,825 |
| मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा | 41,753 |
| शरद जोशी | 40,750 |
| “माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ | 39,115 |
| शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे | 39,057 |
| संपर्क/सुचना/अभिप्राय | 38,556 |
| ४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन | 37,049 |
| मी मराठी - स्पर्धा विजेती गझल | 37,046 |
| माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. | 36,802 |
| गरीबी कशामुळे? | 36,068 |
| बरं झाल देवा बाप्पा...!! | 34,618 |
| आईचं छप्पर ।।१०।। | 34,526 |
| पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। | 34,208 |
| रे नववर्षा | 33,750 |
| शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन | 33,300 |
| श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ | 32,277 |
| पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका | 32,271 |
