Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 12:01 AM IST, शनी January 10, 2015
 

 लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल

 
Spardhaनमस्कार मंडळी,
        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून आपण १ नोव्हेंबर २०१४ ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधीत आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.
 
       शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने या "शेती आणि शेतकरी" विषयक स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु ६४ प्रवेशिका स्पर्धेत दाखल झाल्या, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संयोजक मंडळ आणि परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
 
लेखनस्पर्धा संयोजक मंडळ : डॉ. कैलास गायकवाड (मुंबई), राज पठाण (बीड), कमलाकर देसले (धुळे), विशाल कुळकर्णी (सोलापूर)
 
लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : स्वाती धर्माधिकारी (नागपूर), प्रा. मनिषा रिठे (हिंगणघाट), गीता अग्रवाल (मुंबई), प्रा. राजेंद्र मुंढे (वर्धा), श्री नवनाथ पवार (औरंगाबाद), प्रा. डॉ. दिलीप बिरुटे (औरंगाबाद), प्रा. भुजंग मुटे (नागपूर), श्री प्रकाश मोरे (अकोला), श्री मिलिंद दामले (यवतमाळ), श्री देवदत्त संगेप (नागपूर)

लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल

पद्यलेखन स्पर्धा-२०१४ : गझल

१ गझल प्रथम क्रमांक   उपयोग काय सांगा नितिन देशमुख अमरावती
२ गझल द्वितीय क्रमांक   पीकपाणी प्रफ़ुल भुजाडे अमरावती
३ गझल तृतीय क्रमांक   फिर्याद एवढी की   मारोती पांडूरंग मानेमोड नांदेड
पद्यलेखन स्पर्धा-२०१४ : गीतरचना  
१ गीतरचना प्रथम क्रमांक   दूर ढगांना पाहून राजीव मासरूळकर धारवाड, कर्नाटक
२ गीतरचना द्वितीय क्रमांक   शेतकरी राजा   नरेंद्र बापुजी खैरनार धुळे
३ गीतरचना तृतीय क्रमांक   शेतकरी बाबाची

आरती
रसिका उलमाले परभणी
पद्यलेखन स्पर्धा-२०१४ : छंदमुक्त कविता
१ छंदमुक्त कविता प्रथम क्रमांक   काय सांगू राज्या.....   किशोर मुगल चंद्रपूर
२ छंदमुक्त कविता द्वितीय क्रमांक   ती... विनिता माने पिसाळ पुणे
३ छंदमुक्त कविता तृतीय क्रमांक   अभिव्यक्ती रमेश ठोंबरे औरंगाबाद
पद्यलेखन स्पर्धा-२०१४ : पद्यकविता
१ पद्यकविता प्रथम क्रमांक   शेतकरी जिणे   प्रशांत पनवेलकर वर्धा
२ पद्यकविता द्वितीय क्रमांक   कुण्ब्याच्या आयुष्यात   दिनेश शिंदे नाशिक
३ पद्यकविता तृतीय क्रमांक   डाव मांड हा नवा ...!!  दिलीप वि चारठाणकर परभणी
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : ललितलेख
१ ललितलेख प्रथम क्रमांक   असा इस्कटला कोवळा .. किशोरी नाईक मुंबई
२ ललितलेख द्वितीय क्रमांक   टाहो विजय शेंडगे पुणे
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : वैचारिक लेख
१ वैचारिक लेख प्रथम क्रमांक   आजच्या समाजासाठी

स्त्रियांचे कर्तव्य
गीता खांडेभराड जालना
२ वैचारिक लेख द्वितीय क्रमांक   जिगरबाज शेतकरी   अरुण व्ही देशपांडे पुणे
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : शेतीविषयक लेख
१ शेतीविषयक लेख प्रथम क्रमांक   ‘रोजच मरे त्यांस…’ आसावरी इंगळे जामनगर, गुजरात
२ शेतीविषयक लेख द्वितीय क्रमांक   शेतकरीसंघटना 

एक विद्यापीठ
बाळासाहेब जवंजाळ अमरावती
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : कथा
१ कथा प्रथम क्रमांक   गारपीट किर्ती कुळकर्णी नांदेड
२ कथा द्वितीय क्रमांक   बळिराजा मोहन कुर्‍हाडे अमरावती

Ramram    स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कविंचे मनपूर्वक आभार   Ramram

  आणि 

Congrats   विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!!   Congrats

 पारितोषिकाचे स्वरूप : मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके 

 पारितोषिक वितरण :
१.   २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ मध्ये वर्धा येथे आयोजित अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. 
२.   स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल. 
 
                                                                                                                               गंगाधर मुटे
                                                                                                                                 अध्यक्ष
                                                                                                                     अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

~~~~~~~~~~~~~~~~~~
  1. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल
  2. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ : निकाल
  3. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल
  4. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल
  5. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : निकाल
  6. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल

~~~~~~~~~~~~~~~~~~

 
साहित्य चळवळ
गद्यलेखन स्पर्धा-२०१४
पद्यलेखन स्पर्धा-२०१४
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 14660 views

प्रतिसाद (5)

हार्दीक अभिनंदन

गंगाधर मुटे

शनीवार, January 10, 2015 - 00:01
Permalink
New

स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कविंचे मनपूर्वक आभार   :namo:

आणि

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!!   :congrats:

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

        प्रत्येक रचनेचे आणि कलाकृतीचे एक स्वतंत्र अस्तित्व असते. प्रत्येक रचना अनन्यसाधारणच असते. त्यामुळे कोणतीही रचना उत्कृष्ठ किंवा निकृष्ठ वगैरे नसते. मात्र स्पर्धेची संधी मिळाल्याशिवाय स्पर्धा होत नाही. स्पर्धेशिवाय कस लागत नाही. नव्या जोमाचा संचार होण्यासाठी आणि परस्परांपासून प्रेरणा घेऊन अधिक सक्षमतेने अधिक दर्जेदार सृजनाच्या निर्मितीसाठी स्पर्धा महत्वाच्या ठरतात. स्पर्धेत सहभागी सर्व मित्रांनी या नाऊमेद न होता अधिक जोमाने, उत्साहाने व निग्रहाने पुढील वाटचालीसाठी सज्ज व्हावे. आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ च्या तयारीला आतापसूनच लागुयात.  :)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  • Log in or register to post comments
आभार सर सर्व विजेत्यांचे

विनिता

गुरुवार, January 22, 2015 - 13:59
Permalink
New

आभार सर

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन :congrats:

  • Log in or register to post comments
अ‍ॅग्रोवन २५/०१/१५

गंगाधर मुटे

मंगळवार, January 27, 2015 - 11:53
Permalink
New

  • Log in or register to post comments
मी कि अन्य कोणी

विजय शेंडगे

गुरुवार, January 29, 2015 - 21:30
Permalink
New

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. पण गंगाधरजी मी पुण्यातला असताना माझ्या नावापुढे बेळगाव कर्नाटक असे लिहिले आहे त्यामुळे. विजेता मी कि अन्य कोणी असा संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या उत्तराची वाट पहात आहे.

  • Log in or register to post comments

In reply to अ‍ॅग्रोवन २५/०१/१५ by गंगाधर मुटे

वारंवार आवाहन

गंगाधर मुटे

गुरुवार, January 29, 2015 - 21:52
Permalink
New

आपण स्पर्धेच्या अटीमध्ये, बळीराजावर, शेतकरी डॉट इन व फ़ेसबूकवर जाहिरपणे तसेच व्यक्तिगत मेल व SMS पाठवून......

स्पर्धकांनी आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता व संपर्क मोबाईल/फ़ोन नंबर इमेलद्वारे कळवावा असे वारंवार आवाहन केले होते.

स्पर्धकांनी इमेलमध्ये जसा कळवला असेल तसाच पत्ता येणार, चुकिचा कसा येणार? 

  • Log in or register to post comments

In reply to मी कि अन्य कोणी by विजय शेंडगे

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • Utpreksha Ahire
  • Rutuja Bane
  • Seema Bhamare

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 55 *
Who's new नवीन सदस्य
  • Utpreksha Ahire
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    14 hours 43 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    15 hours 26 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    1 day 4 hours ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 19 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 19 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 12
विचारपूस 12
गणपतीची आरती ॥३५॥ 11
पिवळे हात 9
रानामधले शेर...! 8
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 7
हॉट चिप्स 7
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 7
७ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 7
मातृत्वाचा शृंगाररस 6
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 6
माय मराठी स्तवन git 6
शेतकरी संघटक २१ सप्टेंबर २०११ 6
जगणं प्रत्येकाला सुगंधी वाटलं तर 6
दुःख मातीतले.... 6
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 6
माझ्या धन्यासाठी 5
अकाल पडेल 5
हिरवा आधुनिक धुरा 5
ट्रॅक्टर 5
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,511
नियमावली 44,829
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,172
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,829
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,773
शरद जोशी 40,759
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,121
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,066
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,575
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,057
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,054
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,804
गरीबी कशामुळे? 36,075
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,625
आईचं छप्पर ।।१०।। 34,541
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,426
रे नववर्षा 33,763
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,327
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,305
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,292
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini