Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

कोण तुम्ही व्हा रं ?

Main page content

By Dr. Ravipal Bh… | 11:27 PM IST, शुक्र September 22, 2017
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
गीतरचना

जीवावर जीव जगता, कोण तुम्ही व्हा रं ?
डोमकावळ्यापरस थूतर तुमचं कारं !।धृ।।

ज्याचे खाता त्याचा विसर पडतोया तुम्हा
कुठे भरुन द्याल हा तर संगीन गुन्हा
कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ ।।१।।
डोमकावळ्यापरस थूतर तुमचं कारं !

जगाचा पोशिंदा किती हैरान झाला
कुठून कसा हाती त्याच्या गळफास आला
गरीबांचा काळ, मोठ्यांचा प्रतिपाळ ।।२।।
डोमकावळ्यापरस थूतर तुमचं कारं !

मुका नको राहू असा हो तु हुशार
उठ बापा आता तरी लेखनी उगार
शिकतील बाळ, तर फेडतील काळ ।।३।।
डोमकावळ्यापरस थूतर तुमचं कारं !

शब्दार्थ:
डोमकावळा=काळा कावळा
परस=पेक्षा
थुतर=तोंड
कारं=मलिन
संगीन=घोर/दंडनीय
गोतास=आप्त/स्वजनांस
काळ=मृत्यु
प्रतिपाळ=पाठराखन/संरक्षण

म्हणी:
कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ=स्वजनांचा घात करणे.

गरीबांचा काळ, मोठ्यांचा प्रतिपाळ=मोठ्या लोकांशी चांगले वागणे व गरीब लोकांस त्रास देणे.

शिकतील बाळ, तर फेडतील काळ=मुले शिकून सवरुन मोठे झाल्यास विपन्नावस्था दूर करण्यास समर्थ होतात.

जीवावर जीव जगता, कोण तुम्ही व्हा रं ?

Aryan

शुक्रवार, September 22, 2017 - 23:34
Permalink
New

वा काका, खुप सुंदर कविता..

  • Log in or register to post comments
Thank you!

Dr. Ravipal Bh…

शुक्रवार, September 22, 2017 - 23:54
Permalink
New

Thank you so much Aryan!

  • Log in or register to post comments

In reply to जीवावर जीव जगता, कोण तुम्ही व्हा रं ? by Aryan

कोण तुम्ही व्हा रं?

Dhirajkumar Taksande

रवीवार, September 24, 2017 - 10:33
Permalink
New

ज्याचे खाता त्याचा विसर पडतोया तुम्हा
कुठे भरुन द्याल हा तर संगीन गुन्हा..
मस्त!

  • Log in or register to post comments
म्हणीचा वापर, खूप छान सर

Rajesh Jaunjal

रवीवार, September 24, 2017 - 14:56
Permalink
New

म्हणीचा वापर, खूप छान सर

  • Log in or register to post comments
Thanks

Dr. Ravipal Bh…

सोमवार, September 25, 2017 - 19:56
Permalink
New

Thanks Rajesh

  • Log in or register to post comments

In reply to म्हणीचा वापर, खूप छान सर by Rajesh Jaunjal

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

सोमवार, September 25, 2017 - 17:53
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! *congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
Thanks

Dr. Ravipal Bh…

सोमवार, September 25, 2017 - 19:57
Permalink
New

Thank you sir

  • Log in or register to post comments

In reply to प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. by गंगाधर मुटे

मस्त कविता

प्रदीप थूल

सोमवार, September 25, 2017 - 20:40
Permalink
New

थूतर तुमचं कारं! मस्त..

  • Log in or register to post comments
Thanks

Dr. Ravipal Bh…

सोमवार, September 25, 2017 - 22:31
Permalink
New

Thank you pradip bhau!

  • Log in or register to post comments

In reply to मस्त कविता by प्रदीप थूल

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 10801 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 191 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    4 hours 18 minutes ago
  • धन्यवाद
    4 hours 19 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    4 hours 36 minutes ago
  • धन्यवाद
    4 hours 43 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    6 hours 11 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
भावना आणि भावनिक नाट्य 16
दुःख मातीतले.... 16
माझे फेसबूक स्टेटस-1 15
कापूस काचली 15
अट्टाहास 15
हंबरून वासराले चाटते जवा गाय 14
पुस्तकाचे नाव - अव्यक्ताची वादळे. 14
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 13
हरवलेला पान्हा 13
गणपतीची आरती ॥३५॥ 13
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 13
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 12
उद्देश आणि भूमिका 12
जात्यावरची गाणी 11
शुभारंभ 11
धडानवडाची मैना लई गुणाची : विडंबनात्मक बालकविता 11
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 11
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 11
शेती आणि माती 11
रानामधले शेर...! 11
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,513
नियमावली 44,836
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,185
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,830
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,781
शरद जोशी 40,772
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,129
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,070
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,578
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,061
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,059
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,807
गरीबी कशामुळे? 36,083
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,634
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,618
आईचं छप्पर ।।१०।। 34,551
रे नववर्षा 33,775
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,330
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,310
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,297
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini