शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 44 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 13 hours 15 minutes ago
- 13 hours 57 minutes ago
- 1 day 2 hours ago
- 1 day 18 hours ago
- 1 day 18 hours ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| वांगे अमर रहे...! | 45,511 |
| नियमावली | 44,828 |
| पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ | 44,172 |
| What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi | 41,828 |
| मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा | 41,773 |
| शरद जोशी | 40,759 |
| “माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ | 39,119 |
| शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे | 39,066 |
| संपर्क/सुचना/अभिप्राय | 38,575 |
| मी मराठी - स्पर्धा विजेती गझल | 37,057 |
| ४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन | 37,054 |
| माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. | 36,804 |
| गरीबी कशामुळे? | 36,074 |
| बरं झाल देवा बाप्पा...!! | 34,623 |
| आईचं छप्पर ।।१०।। | 34,541 |
| पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। | 34,403 |
| रे नववर्षा | 33,763 |
| शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन | 33,327 |
| पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका | 32,303 |
| श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ | 32,292 |





स्तुत्य उपक्रम
स्वामी संकेतानंद
महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. प्रत्येक भागात पिके घेण्याची तर्हादेखील वेगवेगळी आहे. त्यामुळे पिकांचा वेगळा विभाग असावा.
तसेच शेतीच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारा विभाग तर असावाच .
उत्तर भारतीय शेतकर्यांचे वेळापत्रक घाघ आणि भड्डरीच्या दोह्यांवर आजही चालते. घाघ आणि भड्डरीचे दोहे काळाला पुरून उरलेत आणि आजही तितकेच प्रभावी आहेत. हवामानाचा अचूक अंदाज ह्या दोह्यांमधून करता येतो. मी त्यापैकी काही दोह्यांची सत्यता स्वत: पडताळली आहे. शेतकर्यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला या संकेतस्थळावर देता येईल.
शुभेच्छा !
उत्तर भारतीय शेतकर्यांचे
गंगाधर मुटे
उत्तर भारतीय शेतकर्यांचे वेळापत्रक घाघ आणि भड्डरीच्या दोह्यांवर आजही चालते.
याविषयी सविस्तर लिहाना. :)