पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये
लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये
नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये
वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये
सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.