Skip to main content Skip to footer
Home

Search form

User login

  • Create new account
  • Reset your password

Main menu

  • ताजे अद्यतन
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • लेखनस्पर्धा
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५

Main page content

शेतकऱ्याच्या व्यथा उजागर करणारा गझल मुशायरा : 12sss

By बाळासाहेब गिरी | 7:39 PM IST, Tue August 12, 2025
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
शेतकऱ्याच्या व्यथा उजागर करणारा गझल मुशायरा 



१२ वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या उपस्थितीत हा सोहळा थाटामाटात संपन्न झाला.



अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
12sss
साहित्य चळवळ
  • Read more about शेतकऱ्याच्या व्यथा उजागर करणारा गझल मुशायरा : 12sss
  • Log in or register to post comments
  • 1616 views

माझ्या ब्राह्मण्याची गाथा : शरद जोशी

Profile picture for user संपादक
By संपादक | 8:31 PM IST, Sun August 10, 2025
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
माझ्या ब्राह्मण्याची गाथा : शरद जोशी



अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
12sss
अभिप्राय
साहित्य चळवळ
  • Read more about माझ्या ब्राह्मण्याची गाथा : शरद जोशी
  • Log in or register to post comments
  • 1846 views

अविस्मरणीय संमेलन सोहळा : 12sss

By Liladhardawande786 | 12:35 PM IST, Sun August 10, 2025
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
अविस्मरणीय संमेलन सोहळा
 
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा तालुक्यातील जयसिंगपूर येथे नुकतेच शनिवार दिनांक ०८ फेब्रुवारी ते रविवार ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय, यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोजताई काशीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
 
अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५
प्रतिनिधींचे मनोगत
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
12sss
अभिप्राय
साहित्य चळवळ
  • Read more about अविस्मरणीय संमेलन सोहळा : 12sss
  • Log in or register to post comments
  • 1900 views

शेतकरी साहित्य संमेलन मला का आवडले

By किशोर देशमुख | 11:33 AM IST, Sun August 10, 2025
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
12वें अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन मला का आवडले
 
1.अतिशय सुंदर व सुनियोजित संमेलन 
2. हॉल व व्यासपीठावरील सुंदर व्यवस्था 
3. उत्कृष्ट रांगोळी. ताईचे नाव माहीत नाही
4. अकोल्याच्या तायडे काकांचा भारतमातेच्या सुंदर देखावा
5. अत्युष्कृष्ट भोजन व्यवस्था. मी आयुष्यात जेव्हढी संमेलने बघितली त्या एकातही अशी भोजन व्यवस्था नव्हती. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकदम जैन धर्मीय पद्धतीचे सात्त्विक जेवण. तारकेश्वर व धर्मगौडा यांचे अभिनंदन.
अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५
प्रतिनिधींचे मनोगत
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
12sss
अभिप्राय
साहित्य चळवळ
  • Read more about शेतकरी साहित्य संमेलन मला का आवडले
  • Log in or register to post comments
  • 1653 views

शेतकरी साहित्य संमेलनाने शेतकरी साहित्यिक घडवले : 12sss

By rajendraphand | 11:20 AM IST, Sun August 10, 2025
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
शेतकरी साहित्य संमेलनाने शेतकरी साहित्यिक घडवले
 
अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५
प्रतिनिधींचे मनोगत
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
12sss
अभिप्राय
साहित्य चळवळ
  • Read more about शेतकरी साहित्य संमेलनाने शेतकरी साहित्यिक घडवले : 12sss
  • Log in or register to post comments
  • 1917 views

शेतकरी संमेलनाने साहित्यिकांची नवी पिढी निर्माण केली : प्रतिनिधींचे मनोगत : 12sss

By KisanPise | 9:57 AM IST, Sun August 10, 2025
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन

शेतकरी संमेलनाने साहित्यिकांची नवी पिढी निर्माण केली ....!
 
अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५
प्रतिनिधींचे मनोगत
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
12sss
अभिप्राय
साहित्य चळवळ
  • Read more about शेतकरी संमेलनाने साहित्यिकांची नवी पिढी निर्माण केली : प्रतिनिधींचे मनोगत : 12sss
  • Log in or register to post comments
  • 1650 views

विचारांची मेजवानी आणि शिस्तीचा धडा देणारे संमेलन : प्रतिनिधींचे मनोगत : 12sss

By बाळासाहेब गिरी | 9:44 AM IST, Sun August 10, 2025
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
विचारांची मेजवानी आणि शिस्तीचा धडा देणारे संमेलन 



अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५
प्रतिनिधींचे मनोगत
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
12sss
अभिप्राय
साहित्य चळवळ
  • Read more about विचारांची मेजवानी आणि शिस्तीचा धडा देणारे संमेलन : प्रतिनिधींचे मनोगत : 12sss
  • Log in or register to post comments
  • 1541 views

३ तास रसिकांना खिळवून ठेवणारे शेतकरी कवीसंमेलन : 12sss

By Ajit1980 | 10:37 PM IST, Sat August 09, 2025
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
३ तास रसिकांना खिळवून ठेवणारे शेतकरी कवीसंमेलन
 
शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय एड्रावकर शिक्षण व उद्योग जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बारावे अ.भा .मराठी शेतकरी साहित्य संमेलन जयसिंगपूर येथे संपन्न झाले. शनिवार दि.८ व रविवार  दि.९ फेब्रुवारी २०२५ असे दोन दिवसीय सत्र आयोजित करण्यात आले होते.

 
अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
12sss
साहित्य चळवळ
  • Read more about ३ तास रसिकांना खिळवून ठेवणारे शेतकरी कवीसंमेलन : 12sss
  • Log in or register to post comments
  • 1792 views

एक सुखद साहित्यिक अनुभव: प्रतिनिधींचे मनोगत : 12sss

nilkavi74
By nilkavi74 | 12:00 PM IST, Wed July 02, 2025
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
१२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जयसिंगपूर,  जिल्हा कोल्हापूर
एक सुखद साहित्यिक अनुभव
 
अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५
प्रतिनिधींचे मनोगत
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
12sss
अभिप्राय
  • Read more about एक सुखद साहित्यिक अनुभव: प्रतिनिधींचे मनोगत : 12sss
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 3898 views
Subscribe to अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५

Search

वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

User Menu

  • माझ्या वाचनखुणा
  • My Bookmarks

User login

  • Create new account
  • Reset your password

Who's online हजर पाहुणे

There are currently 1 users online.
  • admin
Who's new नवीन सदस्य
  • Narayan Sangale
  • Anil Ranjak Ch…
  • Sunit
  • lawateska
  • RAVICHAPKE
  • sanjaymeshram
  • डॉ. उपेंद्र बळ…
  • Subhash.patil
  • SNEHA TERDE
  • Adv Satish Borulkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 11 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    1 day 11 hours ago
  • आता तयार व्हावे
    1 day 12 hours ago
  • गंगाधरजी, "दुपट्टा घसरणे
    1 month 3 weeks ago
  • १५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
    2 months 1 week ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ