पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
बालकविता
रानमेवा खाऊ चला....!
या झरझर या, जरा भरभर या, चला रानोमाळी भटकू चला कुणी अंजीर घ्या, कुणी जांभूळ घ्या, थोडा रानमेवा खाऊ चला ....॥१॥
ते उंच-उंच दिसते ते, ते फ़ळ ताडाचे आहे झाडांच्या डोक्यावरूनी, सूर्याचे किरण ते पाहे कुणी कळवंद खा, कुणी चिक्कू-पेरू खा, पाणी नारळाचे पिऊ या चला ....॥२॥
ते फ़ुगले डोळे दिसते, ते सीताफळाचे आहे खोप्यांच्या खिंडीमधुनी, ते चोरुनी पाडस पाहे कुणी अननस खा, कुणी बोरं-लिंबू खा, पाड आंबे वेचू या चला ....॥३॥
ही झाडे आहे म्हणुनी, सरसर पाऊस येतो धरणांचे पोट भरुनी, धरणीला न्हाऊन जातो कुणी टरबूज खा, कुणी खरबूज खा,
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.