पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
जिंकावया जगाला ऐटीत तो निघाला मुलखात मुद्रिकेच्या अलगद शिकार झाला
मज रानटी समजला तेही बरेच झाले कसदार रानमेवा मी चारतोच त्याला
ना घाम गाळला अन ना रक्त आटविले कोणी कुणा पुसेना पैसा कुठून आला?
मी मेघ बाष्पधारी वणव्याकडे निघालो लांबी-परीघ-रुंदी मोजत बसू कशाला?
धनवान इंडियाची बलवान लोकशाही होतो प्रधानमंत्री सामान्य चायवाला
शिर्षस्थ पाखरांच्या चोची चरून झाल्या की धाडतील नक्की आमंत्रणे तुम्हाला
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.