विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२५ : महत्वाचे निवेदन
शेतकरी साहित्य चळवळ
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य चळवळ
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२५ : महत्वाचे निवेदन
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून कोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीदिनानिमित्त दरवर्षी ३ सप्टेंबरला आपण विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा आयोजित करत असतो परंतु संकेतस्थळाचे अपग्रेडेशन रखडले असल्याने यावर्षी अजून लेखनस्पर्धा आयोजित करता आलेली नाही.
- Read more about विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२५ : महत्वाचे निवेदन
- Log in or register to post comments
- 1361 views


Recent comments ताजे प्रतिसाद