शेतकरी संघटनेने सारथी गमावला : विनम्र अभिवादन!
शेतकरी संघटना
शेतकरी संघटनेने सारथी गमावला
आरंभापासून अंतापर्यंत आंबेठाण निवासी होऊन युगात्मा शरद जोशींचा शेजार निभावणारे व शेतकरी संघटनेचे केंद्रीय स्तरावर सारथ्य करणारे बबनराव शेलार शेतकरी संघटनेला पोरकी करून आज पहाटे आपल्यातून निघून गेलेत.
- Read more about शेतकरी संघटनेने सारथी गमावला : विनम्र अभिवादन!
- Log in or register to post comments
- 2626 views

