बळीराजा अॅप वापरण्याविषयी संक्षिप्त माहिती
http://www.sharadjoshi.in आणि http://www.baliraja.com/ या दोन संकेतस्थळाशी बळीराजा अॅप संलग्न असल्याने दोन्ही संकेतस्थळावरचे लेखन वाचता येईल.
मात्र लेखन करायचे झाल्यास किंवा प्रतिसाद नोंदवायचा झाल्यास जिथे लेखन करायचे त्या संकेतस्थळांचे सदस्यत्व घेणे व Log In करणे अनिवार्य आहे.
सार्वजनीक वाचनासाठी नसलेली काही पाने फक्त सदस्यांनाच (लॉग इन केल्यावरच) वाचता येतील.
चर्चेत भाग घेण्यासाठी किंवा आपला संदेश नोंदविण्यासाठी सदस्यत्व घेणे अनिवार्य आहे.
काही तांत्रिक मदत हवी असल्यास येथे लिहा.
- Admin