नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

माझ्या लेखाला आणि कवितेला अजून प्रतिसाद नाही ....

माझ्या लेखाला आणि कवितेला अजून प्रतिसाद नाही . कसलीतरी चूक माझ्या लेखनात असेल ती चूक आपण वरिस्टांनी मला लक्ष्यात आणून द्यावी . ही नम्र विनंती .

Share

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  गुरू, 22/11/2018 - 16:44. वाजता प्रकाशित केले.

  तुम्ही सुद्धा कोणत्याच पोस्टला प्रतिसाद दिलेला नाही ना?
  सर्व असेच म्हणतील कि माझे लेखन इतरांनी वाचावे, मी मात्र कुणाचे वाचणार नाही तर कसे चालेल?
  आपले कुणी वाचो किंवा ना वाचो, मी मात्र इतरांचे लेखन वाचतो ..... तर काही तरी सकारात्मक घडेल.

  शेतकरी तितुका एक एक!