Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • लेखनस्पर्धा
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

शेतकरी आंदोलन

Main page content

कृषिदिनानिमित्त काय करावे?

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:23 AM IST, Wed July 01, 2015
कृषिजगत

आज कृषिदिन आहे म्हणे!
खरं खोटं देव जाणे!!

पण असेल तर तो साजरा कसा करावा, हा मला पडलेला पेच आहे.

कृपया मार्गदर्शन करावे!
*********

मला सुचलेल्या काही बाबी.

१) बळीराजाला पाताळात गाडल्याबद्दल फ़टाके फ़ोडून "वामनोत्सव" साजरा करावा?.
२) बळीराजाला पाताळात गाडल्याबद्दल निषेध म्हणून "वामनदहन" करावे?.
३) शेतकर्‍यांना लाठ्या घातल्यावद्दल भाजप सरकारचे अभिनंदन करावे?.
४) शेतकर्‍यांना गोळ्या घालून मुडदे पाडल्यावद्दल कॉंग्रेस पक्षाचे अभिनंदन करावे?.
५) सरकारने या निमित्ताने गाजर वाटायचा कार्यक्रम घेतला तर रांगेत जाऊन उभे राहावे?.

शेतीविषयक
कृषिदिन
  • Read more about कृषिदिनानिमित्त काय करावे?
  • Log in or register to post comments
  • 3154 views

वेगळ्या विदर्भासाठी पानफूल आंदोलन

Profile picture for user admin
By admin | 2:00 PM IST, Fri April 03, 2015
शेतकरी संघटना
वेगळ्या विदर्भासाठी पानफूल आंदोलन

* वायगाव चौरस्त्यावर वाहने थांबवून प्रवाशांना दिले फूल व माहितीपत्रक
* विदर्भाचा अनुशेष पोहोचला ७५ हजार कोटींवर


शेतकरी संघटना
विदर्भराज्य
वेगळा विदर्भ
जय विदर्भ
पानफूल आंदोलन
  • Read more about वेगळ्या विदर्भासाठी पानफूल आंदोलन
  • Log in or register to post comments
  • 3426 views

शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 11:48 PM IST, Tue November 25, 2014
योद्धा शेतकरी
जीवनगौरव पुरस्कार
शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार


योद्धा शेतकरी
  • Read more about शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार
  • Log in or register to post comments
  • 3570 views

संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे - शरद जोशी

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 7:37 AM IST, Wed August 13, 2014
योद्धा शेतकरी
संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे

                                                                                      - शरद जोशी


योद्धा शेतकरी
  • Read more about संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे - शरद जोशी
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 7125 views

पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 5:07 AM IST, Wed August 13, 2014
शेतकरी संघटना
पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत


भाषण
  • Read more about पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत
  • Log in or register to post comments
  • 3093 views

शेतकर्‍यांच्या समस्येवर चिंतन ; वर्धा

Profile picture for user संपादक
By संपादक | 9:45 PM IST, Wed February 12, 2014
कृषिजगत

Lokmat

शेतकर्‍यांच्या समस्येवर चिंतन

शेतकरी संघटनेची सभा : विविध मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका

वर्धा : लोकमत

शेतीविषयक
लोकमत
Lokmat
  • Read more about शेतकर्‍यांच्या समस्येवर चिंतन ; वर्धा
  • Log in or register to post comments
  • 3765 views

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 4:57 PM IST, Sun November 24, 2013
शेतकरी संघटना

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन



          ८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.


शेतीविषयक
शेतकर्‍यांची कैफ़ियत
पानफ़ूल आंदोलन
  • Read more about शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन
  • Log in or register to post comments
  • 4273 views

पाक्षिक शेतकरी संघटक २१ जुलै २०१२

Profile picture for user श्रीकान्त झाडे
By श्रीकान्त झाडे | 7:40 PM IST, Fri July 20, 2012
शेतकरी संघटक

पीडीएफ पाहण्यासाठी येथे किंवा मुखपृष्ठावर क्लिक करा.

अंक

अंतरंग

आवाहन
योद्धा शेतकरी संकेतस्थळाचा शुभारंभ
गंगाधर मुटे.......... 3
-------------------------------------
मुद्दा
संदर्भ हरवलेली लोकशाही
गिरधर पाटील..........4

योद्धा शेतकरी
sharad Joshi
www.sharadjoshi.in
  • Read more about पाक्षिक शेतकरी संघटक २१ जुलै २०१२
  • Log in or register to post comments
  • 3914 views

शरद जोशी चरित्रलेखन:

Profile picture for user संपादक
By संपादक | 9:11 AM IST, Tue May 29, 2012
योद्धा शेतकरी
योद्धा शेतकरी

शरद जोशी चरित्रलेखन:
योद्धा शेतकरी
चरित्रलेखन
  • Read more about शरद जोशी चरित्रलेखन:
  • Log in or register to post comments
  • 4734 views

कांद्यासाठी रास्ता रोको केला म्हणून 1 वर्ष सक्त मजुरी

By निवृत्ती कडलग | 9:02 AM IST, Tue January 03, 2012
आंदोलन

कांद्यासाठी रास्ता रोको केला म्हणून 1 वर्ष सक्त मजुरी

एकीकडे कांद्याचे भाव कोसळत आहेत तर दुसरीकडे कांद्यासाठी आंदोलन करणार्‍यांना मात्र कायद्याच्या बडग्याला सामोरं जावं लागतं आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव काळे यांना कांद्यासाठी रास्ता रोको केला म्हणून एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. श्रीरामपूर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 2006 मध्ये कांद्याचे भाव कोसळत असल्याने काळे यांनी रास्ता रोको केला होता. न्यायालयाचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा काळे यांनी केला. कनिष्ठ कोर्टाने दिलेल्या या निर्णय विरोधात काळेंनी वरिष्ठ कोर्टात दाद मागितली आहे.

शेतीविषयक
कांदा
सक्त मजुरी
  • Read more about कांद्यासाठी रास्ता रोको केला म्हणून 1 वर्ष सक्त मजुरी
  • Log in or register to post comments
  • 3110 views

Pagination

  • Page 1
  • Next page ››
Subscribe to शेतकरी आंदोलन

Search

User login

  • Create new account
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • लेखन करा
  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online हजर पाहुणे

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • RANGNATH TALWATKAR
Who's new नवीन सदस्य
  • केशव पंडित
  • Narayan Sangale
  • Anil Ranjak Ch…
  • Sunit
  • lawateska

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    2 days 18 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    2 days 18 hours ago
  • आता तयार व्हावे
    2 days 19 hours ago
  • गंगाधरजी, "दुपट्टा घसरणे
    1 month 3 weeks ago
  • १५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
    2 months 1 week ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ