Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा

Main page content

लेखनस्पर्धा - लेखन कसे करावे?

Profile picture for user संपादक
By संपादक | 4:20 PM IST, Tue November 17, 2026
व्यवस्थापकीय
लेखनस्पर्धा - लेखन कसे करावे?
 
      अनेक साईटसवर सदस्यत्व घेणाऱ्यालाच प्रवेश असतो. आधी सदस्यत्व  Sign Up  https://baliraja.com/user/register घ्यायचे व त्यांनतर  Log In  करून प्रवेश घेतला तरच वेबसाईटवरील मजकूर वाचता येतो. अन्यथा वाचता येत नाही. उदा. फेसबुक, ट्विटर वगैरे. याउलट काही साईटवर सदस्यत्व न घेताही मजकूर वाचण्याची मुभा असते. मात्र लेखन करायचे असेल किंवा प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर  सदस्यत्व घेऊन लॉगिन करणे अनिवार्य असते. सदस्यत्व घेणे/रजिस्ट्रेशन/नोंदणी करणे आणि Sign Up करणे हे समानार्थी शब्द आहेत. वेगवेगळ्या साईटवर यापैकी वेगवेगळे शब्द वापरले जातात. 
 
यंदाच्या विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ मध्ये अनेक स्पर्धकांना त्यांच्या प्रवेशिका बळीराजा डॉट कॉमवर सादर/प्रकाशित करणे जमत नसल्याने आपण एवढ्या काळापुरती वेबसाईटची संरचना अत्यंत सोपी व सुटसुटीत केली आहे तरीही अनेकांना अवघड चाललेले आहे. त्याचे कारणही फार सोपे आहे. कळेपर्यंत तंत्रज्ञान फारच अवघड व किचकट वाटत असते पण एकदा कळले कि फारच सुलभ व सोपे वाटायला लागत असते. त्यासाठी फक्त सुरुवातीला थोडेसे काळजीपूर्वक व जिकिरीचे करणे आवश्यक असते इतकेच. 

A]  नवी व्यक्ती म्हणजे ज्यांनी आधी सदस्यत्व घेतलेले नाही... त्यांनी खालीलप्रमाणे पद्धती अवलंबावी.
  1. प्रथम *Ar*   SIGN UP  https://baliraja.com/user/register *Al* या लिंकवर क्लिक करून आपले खाते तयार करावे. (म्हणजे SIGN UP करावे.) त्यासाठी रकान्यात माहिती भरावी.
  2. सदस्यनाम/Username या बॉक्समध्ये स्वतःचे नाव लिहा किंवा स्वतःची ओळख प्रदर्शित करायची नसल्यास टोपणनाव लिहा. सदस्यनाम (User ID) म्हणून आपले संक्षिप्त नाव शक्यतो इंग्रजीमध्ये लिहा. उदा. vivek gode, vivek1980, vivekgode वगैरे. लॉगीन करताना सदस्यनाम/Username ची दरवेळेस गरज पडणार असल्याने आपला सदस्यनाम/Username आयडी व्यवस्थित लक्षात ठेवावा. सदस्यनाम/Username म्हणून मोबाईल नंबर लिहू नये कारण सार्वजनिक होत असते.
  3. संकेताक्षर/password आणि संकेताक्षर पडताळणी/Confirm password या दोन्ही बॉक्समध्ये पासवर्ड लिहा. password कमीतकमी ८ अक्षरांचा असावा तसेच अक्षर व अंक वापरावेत.
  4. ईमेल (विरोप पत्ता) बॉक्समध्ये चालू स्थितीमधिल तुमचा E-Mail लिहा.
  5. सदस्याचे पूर्ण नाव या बॉक्समध्ये स्वतःचे पूर्ण नाव लिहा.
  6. लिंग एक योग्य पर्याय निवडा.
  7. फॉर्ममधील अन्य रकान्यात इतर माहिती भरा. (इतर माहिती लिहिणे ऐच्छिक आहे.)
***
  1. CAPTCHA या विभागात एक चित्र दिसेल. त्यावरील मजकूर ओळखून खालील रकान्यात जसाच्या तसा मजकूर लिहा. किंवा Math question असेल. (उदा. 1 + 2 = ) गणिताचे उत्तर पुढील रकाण्यात लिहावे.
  2. सर्वात खाली  .नवीन खाते बनवा..   .Create new account.. असे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
***
आता आपले खाते तयार झालेले आहे. आणि आपण लॉगीनही झालेला आहात.
***
  1. साईटच्या पेजवर माझे खाते (current-user) असा एक ब्लॉक आहे. त्यात लेखन करा अशी एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा किंवा लेखन करण्यासाठी  *Ar*  लेखन करा  https://baliraja.com/node/add   *Al* थेट या लिंकवर क्लिक करा.
  2. हवा तो लेखनाचा विभाग निवडा आणि त्यावर क्लिक करा.
  3. शीर्षक लिहा.
  4. लेखनप्रकार निवडा.
  5. मजकुराच्या बॉक्समध्ये लेख/कविता लिहा किंवा कॉपी पेस्ट करा. (महत्वाची सूचना : आपण कॉपी पेस्ट करणार असाल तर त्यातील चिन्ह, स्मायल्या काढून टाका. फक्त प्लेन टेक्स्ट ठेवा.
  6. खाली  प्रकाशित करा  असे बटन दिसेल. त्यावर क्लिक करून आपले साहित्य प्रकाशित करा.
  7. आपले साहित्य प्रकाशित झाले किंवा नाही याची खात्री करण्यासाठी   *Ar*  लेखन बघा  https://baliraja.com/ *Al* या लिंकवर क्लिक तुमचे साहित्य त्यात दिसते किंवा नाही बघा.
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=

B] ज्यांनी आधीच सदस्यत्व घेतले आहे त्यांनी खालीलप्रमाणे पद्धती अवलंबावी.
 
  1. *Ar*  LOG IN https://baliraja.com/user *Al*  या लिंकवर क्लिक करा.
  2. सदस्यनाम/Username या बॉक्समध्ये सदस्यनाम (User ID) लिहा. 
  3. संकेताक्षर/password लिहा. 
  4. सर्वात खाली  .प्रवेश . असे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
***
आता आपण लॉगिन झालेला आहात.
***
  1. साईटच्या पेजवर माझे खाते असा एक ब्लॉक आहे. त्यात लेखन करा अशी एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा किंवा लेखन करण्यासाठी  *Ar*  लेखन करा  https://baliraja.com/node/add   *Al* थेट या लिंकवर क्लिक करा.
  2. हवा तो लेखनाचा विभाग निवडा आणि त्यावर क्लिक करा.
  3. शीर्षक लिहा.
  4. लेखनप्रकार निवडा.
  5. मजकुराच्या बॉक्समध्ये लेख/कविता लिहा किंवा कॉपी पेस्ट करा. (महत्वाची सूचना : आपण कॉपी पेस्ट करणार असाल तर त्यातील चिन्ह, स्मायल्या काढून टाका. फक्त प्लॅन टेक्स्ट ठेवा.
  6. खाली  प्रकाशित करा  असे बटन दिसेल. त्यावर क्लिक करून आपले साहित्य प्रकाशित करा.
  7. आपले साहित्य प्रकाशित झाले किंवा नाही याची खात्री करण्यासाठी *Ar*  लेखन बघा  https://baliraja.com/  *Al* या लिंकवर क्लिक तुमचे साहित्य त्यात दिसते किंवा नाही बघा.
     
बदल कसा करावा? अर्थात संपादन/Edit कसे करावे?
 
लॉग इन करून लेखाच्या पेजवर गेल्यानंतर शीर्षकाचे खाली आणि प्रकाशन तारखेच्या वर  दृश्य   संपादन   वाटचाल  अशा ३ बटन दिसतील त्यापैकी   संपादन   या बटणवर क्लिक करा. हवा तो बदल करून घ्या. त्यांनतर   प्रकाशित करा  या बटणवर क्लिक करा. चुकून  काढून टाका  या बटणवर क्लिक केले जाणार नाही याची तेवढी काळजी घ्यावी.


शुभेच्छेसह!
 
- गंगाधर मुटे
=======


 

लेखनस्पर्धा
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा
लेखन कसे करावे?
  • Read more about लेखनस्पर्धा - लेखन कसे करावे?
  • Log in or register to post comments
  • 10 views
Subscribe to विश्वस्तरीय लेखनस्पर्धा

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 27 *
Who's new नवीन सदस्य
  • Gauspasha Shaikh
  • anil Sanap
  • Dhirajkumar Ra…
  • 9921399797
  • डॉ. मीरा पंडित

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अस्सल वऱ्हाडी मातीचा सुगंध आणि ग्रामीण संस्कृतीचा जिवंत ठेवा
    1 hour 31 minutes ago
  • आपण चुकीच्या लिंकवर पोस्ट…
    6 hours 10 minutes ago
  • धन्यवाद
    3 days 8 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    3 days 8 hours ago
  • आता तयार व्हावे
    3 days 9 hours ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ