५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : चित्रवृत्तांत : गझल मुशायरा
५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत : गझल मुशायरा
- Read more about ५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : चित्रवृत्तांत : गझल मुशायरा
- Log in or register to post comments
- 2825 views
(१९८५ मध्ये मी लिहिलेली माझी पहिली कविता.)
बरं झाल देवा बाप्पा...!!
सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले
बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ....॥धृ.॥
कर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी
कर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी
तरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥१॥
कधी चालुनिया येते कहर अस्मानी
विपरीत शेतीधोरण कधी सुलतानी
कमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ....॥२॥
इंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले
शोषणाने शेतकरी खंगुनिया मेले
पोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले ....॥३॥
गंगाधर मुटे
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९ ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली
Copyright © Baliraja.Com - All rights reserved
Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ
Recent comments ताजे प्रतिसाद