शोषकांना पोषक : जातीयवादाचा भस्मासूर : युगात्मा शरद जोशी
- Read more about शोषकांना पोषक : जातीयवादाचा भस्मासूर : युगात्मा शरद जोशी
- Log in or register to post comments
- 1994 views
"शेतकरी तितुका एक एक" असे म्हणत असंघटीत शेतकरी समुदायाला एकत्र आणण्याची किमया साधणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रणेते मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दि. ३०-०१-२०१५ रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदीरात संपन्न झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, राज्याचे महसूल मंत्री मा.ना.एकनाथ खडसे व केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.
-----------------------
११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद "संपूर्ण जगभर शेतमालाचे भाव पडतील" हे शरद जोशींचे ६ वर्षापूर्वीचे भाकित आज खरे ठरत आहे. दि. ८ व ९ नोव्हेंबर २००८ - शेतकरी संघटनेच्या औरंगाबाद येथील ११ व्या अधिवेशनात मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणातील काही अंश....
शरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार
---------------------------------------------------
---------------------------------------------------
सिंचनापेक्षा तंत्रज्ञान महत्वाचे आहे असे मत शरद जोशी यांनी मांडले होते. 'योद्धा शेतकरी' (www.sharadjoshi.in) या संकेतस्थळाचा विमोचन समारंभ आणि गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ वर्धा येथील गुजराती भवनात दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न झाला, त्यावेळी त्यांनी हे मत मांडले होते.
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९ ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली
Copyright © Baliraja.Com - All rights reserved
Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ
Recent comments ताजे प्रतिसाद