सिंचनापेक्षा तंत्रज्ञान महत्वाचे : शरद जोशी
सिंचनापेक्षा तंत्रज्ञान महत्वाचे आहे असे मत शरद जोशी यांनी मांडले होते. 'योद्धा शेतकरी' (www.sharadjoshi.in) या संकेतस्थळाचा विमोचन समारंभ आणि गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ वर्धा येथील गुजराती भवनात दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न झाला, त्यावेळी त्यांनी हे मत मांडले होते.
- Read more about सिंचनापेक्षा तंत्रज्ञान महत्वाचे : शरद जोशी
- Log in or register to post comments
- 3278 views

Recent comments ताजे प्रतिसाद