| Attachment | Size |
|---|---|
| nagpuri-tadka-cover.PNG | 43.02 KB |
| nagpuri-tadka.pdf | 564.98 KB |
प्रकाशकाचे दोन शब्द
पण गंगाधर मुटे यांच्या नागपुरी तडक्यात केवळ भाषेचा फ़ुलबाग नाही. काळजाची आग आहे. उपाशी शेतकऱ्याच्या पोटात खवळणाऱ्या अॅसिडमधल्या या कविता आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्यांवर अश्रू गाळणारं भरपूर लिखाण आजवर झालंय. “बिचारा शेतकरी” असंच विदर्भातल्या शेतकऱ्याचं वर्णन इतर लेखक कवी करतात. मनापासून त्यांना त्याच्या दुःखाची संवेदना जाणवते यात वाद नाही. पण गंगाधर मुटेंच्या कवितेत हाच शेतकरी हात पसरून नाही तर मुठी वळून येतो. वाकून नाही तर ताठ मानेने येतो. गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागतो. त्यांची जनता बिचारी नाही तर विचारी आहे. आणि ती अविचारी होण्यापुर्वी पिळणाऱ्यानी आणि गिळणाऱ्यानी सावध व्हावे असा इशारा ती घेऊन येते. त्यांचा शेतकरी “खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालणाऱ्या” पुढाऱ्यांना खणखणीत दणके घालणारा आहे.
गंगाधरजींच्या कविता मरगळलेल्या शेतकऱ्याला स्फ़ूर्ती देणाऱ्या आहेत. या कविता केवळ आरामखुर्चीतलं वाचन नाहीत. भविष्यकाळाला घडवण्याची ताकद असलेल्या जनसंमर्दाला झोपेतून जागं करणाऱ्या आहेत. आपल्याला त्या नक्की आवडतील.
- ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे (ई-बूक प्रकाशक)
=^=0=^=0=^=0=^=
=^=0=^=0=^=0=^=

नागपुरी तडका आवडला
ANIL SHEDGE
उपयुक्त कविता
शहाजी जाधव
तडकेबाज कविता
सुरेश घोती
effective & appealing poems.
ब्रिगेडीयर प्र…
छान शब्दात वास्तविक जीवन रेखाटले
Bhaskar Hindurao
Very best
V.M.TAKALKAR
शासनकर्त्यांना चाबकाने फटकून काढणार्या कविता.
Umesh Patil
अर्थयुक्त कविता
Vaibhav Khandekar
अप्रतिम
Shamsundar S Bahekar
Nice book
Rajendra Puranik
very hart touching Poems
milind gore
Great just great.
Tushar S Joshi
सावजी मसाला खाल्यागत झाले.
रवी नाटेकर
Hi aag vizu deu naka
Gorakh Maske
नागपुरी तडका खुपच भावला
शशिकांत पानट
आभारी आहे
गंगाधर मुटे
आवडल्या, खूपच छान
वंदना धर्माधिकारी
कवितेत जीवनातल्या उन्हाच्या "झावा" आहेत
Vinayak Vaidya
Khup cchan tadka dila ahe!
Kiran Bhavsar
book is excellent & touching
A.B.Karyekar
Great!!!!!!
Nilesh Kulkarni
कवीराजांना मुजरा
अनिल पाटील
KAVITA farach utkrust
Vinod Palande
Dear Sir, I had gone through
Jagdish sable
Dear Shri Gangadharji, Read u
Deshpande Bhushan
अप्रतिम
ashish arvind medhi
अभिनंदन
धुंद रवी
नागपुरी तडका आवडला.
RAJENDRA SATOKAR
विदर्भाची आठवण झाली
Sunil Ghadge
टाहो शासकांच्या कानापर्यंत पोहोचेल
संपादक
टाहो शासकांच्या कानापर्यंत पोहोचेल
मुटे सर, नमस्ते..! आपला नागपुरी ठसका वाचला.समिक्षकांसारख्या जड जड शब्दात प्रतिक्रिया लिहणे मला काही जमणार नाही कारण मी समीक्षक नाही. एक वाचक म्हणून जे वाटले ते लिहतोय! काव्यसंग्रह वाचताना ओठातले हसू शेवटपर्यंत कायम होते.ग्रामीण ढंगातल्या या रचना वरुन वरुन जरी विनोदी वाटल्या तरी सुकलेल्या खपलीखाली ज्याप्रमाणे जखम ताजीच असते त्याप्रमाणे या विनोदी कवितांच्या आड माय बाप जनतेचे सारे दु:ख ठसठसून भरले आहे. हसऱ्या ओठाआडून व्यवस्थेविरोधात फोडलेला आर्त टाहो आहे! हा आर्त टाहो शासकांच्या कानापर्यंत पोहोचेल आणि त्यांना घाम फुटेल असा विश्वास बाळगायला हरकत नसावी! आपल्या साहित्यप्रवासास मन:पूर्वक शुभेच्छा! - अनिल सा. राऊतउत्कृष्ट साहित्य निर्मिती चंद्रभागा काव्य पुरस्कार
गंगाधर मुटे
खुप सुंदर ,सरजी
RANGNATH TALWATKAR
सर्वांचे मनःपूर्वक आभार
गंगाधर मुटे