नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र
****************
दीपप्रज्वलनाने संमेलनाला सुरुवात झाली
स्वागताध्यक्ष मा. अभिजित फाळके स्वागतपर भाषण करताना
विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना मा.रामचंद्रबापू पाटील
मा. कुशल मुडे यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रतिक्रिया
संमेलन
सर सर्वच फोटो छान आले आहेत , पाहून आनंद झाला ।आभारी आहे ।
रविंद्र कामठे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
देखणे चित्रवृत्त !
फोटोग्राफ्स छानच आलेले आहेत. आवडलेत. आणि खास म्हणजे ह्या फोटोंमध्ये कुठेतरी मी पण आहे. धन्यवाद मुटे सर!
Dr. Ravipal Bharshankar
सर्व फोटो अप्रतीम आहेच
सर्व फोटो अप्रतीम आहेच
मला यावेळी मुटे सरांचा सत्कार करन्याची संधी मीळाली तो क्षण ही माझ्यासाठी खुप आनंददायी असाच शेवटी मात्र समेलन संपन्याच्या आधिच निघावे लागले दुसर्या दिवशि महत्वाचे काम असल्यामुळे
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
(विषय दिलेला नाही)
शेतकरी तितुका एक एक!
समेलन फोटो
सर्व फोटो अप्रतीम आहेच
मला यावेळी मुटे सरांचा सत्कार करन्याची संधी मीळाली तो क्षण ही माझ्यासाठी खुप आनंददायी असाच शेवटी मात्र समेलन संपन्याच्या आधिच निघावे लागले दुसर्या दिवशि महत्वाचे काम असल्यामुळे
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
मराठी शेतकरी साहित्य
मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील कार्यक्रमाचे विशेषतः त्यांच्या सहभागाचे फोटो मिळावेत अशी सहभागी प्रतिनिधींची अपेक्षा असते. पण प्रत्येकाचे फोटो निवडून त्यांना इमेल अथवा व्हाटसपने पाठवणे मला शक्य होत नाही. त्यामुळेच पहिल्या आणि दुसर्या संमेलनाचे फोटो पाठवायचे राहून गेले होते.
आता आपण तुम्हाला हवे ते फोटो डाऊनलोड करुन घेऊ शकता. पद्धतही फार सोपी आहे.
डेस्कटॉपसाठी :
फोटोवर राईट क्लिक करुन Save Image as वर क्लिक करा.
मोबाईलसाठी :
फोटोवर 3 सेकंद बोट ठेवले की बाजूला एका चौकटीत विकल्प दिसतात. त्यातील Save Image हा पर्याय निवडावा.
आशा आहे की हा पर्याय सर्वांना सोईचा आणि उपयुक्त ठरेल.
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण