Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 10:56 AM IST, Sat February 10, 2018

४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन

दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८

स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई

 

४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र

 

****************

*Ad*  दीपप्रज्वलनाने संमेलनाला सुरुवात झाली  *Ad*



साहित्य संमेलन

*************
*Ad*  मा. मकरंद अनासपुरे यांनी म. ज्योतिबा फुले आणि युगात्मा शरद जोशी यांच्या फोटोंचे पूजन केले  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  संमेलनात म. फुले आणि युगात्मा जोशी व्यासपीठावर विराजमान होते  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  पाहुण्यांचा स्वागत समारंभ  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  कुमार विवेक मुटे आणि कुमारी तेजू कोपरकर यांनी शेतकरी नमनगीत सादर केले.  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  किशोर बळी यांनी उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन केले.  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे प्रास्ताविक करताना  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************



*Ad*  स्वागताध्यक्ष मा. अभिजित फाळके स्वागतपर भाषण करताना  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  नारायण निखाते लिखित "आंदण" काव्यसंग्रहाचे यावेळी मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले.  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना मा. सौ. सरोजताई काशीकर  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************



*Ad*  विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना मा.रामचंद्रबापू पाटील   *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  मा. मकरंद अनासपुरे उदघाटकीय भाषण करताना  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  मा. मकरंद अनासपुरे उदघाटकीय भाषण करताना  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  मा. विठ्ठल वाघ अध्यक्षीय भाषण करताना  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  मा. विठ्ठल वाघ अध्यक्षीय भाषण करताना एक हसरा क्षण  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************



*Ad*   मा. कुशल मुडे यांनी आभार प्रदर्शन केले.  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिनिधींची प्रचंड उपस्थिती लाभली.  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************

*Ad*  संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिनिधींची प्रचंड उपस्थिती लाभली.  *Ad*
 
साहित्य संमेलन
*************
 
साहित्य संमेलन
*************
 
साहित्य संमेलन
*************
 
 
 
मराठी शेतकरी साहित्य संमेलन
मराठी साहित्य संमेलन
शेतकरी साहित्य संमेलन
चौथे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
अ.भा.शेतकरी साहित्य संमेलन
मकरंद अनासपुरे
विठ्ठल वाघ
Makarand Anaspure
Vitthal Wagh
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 11768 views

प्रतिसाद (6)

संमेलन

Ravindra Kamthe

शनीवार, February 10, 2018 - 13:04
Permalink
New

सर सर्वच फोटो छान आले आहेत , पाहून आनंद झाला ।आभारी आहे ।
रविंद्र कामठे

  • Log in or register to post comments
देखणे चित्रवृत्त !

Dr. Ravipal Bh…

शनीवार, February 10, 2018 - 13:30
Permalink
New

फोटोग्राफ्स छानच आलेले आहेत. आवडलेत. आणि खास म्हणजे ह्या फोटोंमध्ये कुठेतरी मी पण आहे. धन्यवाद मुटे सर!

  • Log in or register to post comments
सर्व फोटो अप्रतीम आहेच

ravindradalvi

शनीवार, February 10, 2018 - 18:46
Permalink
New

सर्व फोटो अप्रतीम आहेच
मला यावेळी मुटे सरांचा सत्कार करन्याची संधी मीळाली तो क्षण ही माझ्यासाठी खुप आनंददायी असाच शेवटी मात्र समेलन संपन्याच्या आधिच निघावे लागले दुसर्या दिवशि महत्वाचे काम असल्यामुळे

  • Log in or register to post comments
(विषय दिलेला नाही)

गंगाधर मुटे

शनीवार, February 10, 2018 - 18:49
Permalink
New

andan


  • Log in or register to post comments
समेलन फोटो

ravindradalvi

शनीवार, February 10, 2018 - 18:52
Permalink
New

सर्व फोटो अप्रतीम आहेच
मला यावेळी मुटे सरांचा सत्कार करन्याची संधी मीळाली तो क्षण ही माझ्यासाठी खुप आनंददायी असाच शेवटी मात्र समेलन संपन्याच्या आधिच निघावे लागले दुसर्या दिवशि महत्वाचे काम असल्यामुळे

  • Log in or register to post comments
मराठी शेतकरी साहित्य

गंगाधर मुटे

शनीवार, February 10, 2018 - 20:00
Permalink
New

मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील कार्यक्रमाचे विशेषतः त्यांच्या सहभागाचे फोटो मिळावेत अशी सहभागी प्रतिनिधींची अपेक्षा असते. पण प्रत्येकाचे फोटो निवडून त्यांना इमेल अथवा व्हाटसपने पाठवणे मला शक्य होत नाही. त्यामुळेच पहिल्या आणि दुसर्‍या संमेलनाचे फोटो पाठवायचे राहून गेले होते.

आता आपण तुम्हाला हवे ते फोटो डाऊनलोड करुन घेऊ शकता. पद्धतही फार सोपी आहे.



डेस्कटॉपसाठी :

फोटोवर राईट क्लिक करुन Save Image as वर क्लिक करा.



मोबाईलसाठी :

फोटोवर 3 सेकंद बोट ठेवले की बाजूला एका चौकटीत विकल्प दिसतात. त्यातील Save Image हा पर्याय निवडावा.

 

आशा आहे की हा पर्याय सर्वांना सोईचा आणि उपयुक्त ठरेल. Ramram

  • Log in or register to post comments

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • गंगाधर मुटे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 10 *
Who's new नवीन सदस्य
  • RATNESH CHAUDHARI
  • spatil
  • BHAUPATIL Gadakh
  • sandip-7829
  • laxman18

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अत्यंत अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि तितकाच संवेदनशील
    3 hours 57 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला थेट भिडणारी रचना!
    4 hours 2 minutes ago
  • दळवी सरांची दिवाबत्ती सुंदर…
    4 hours 24 minutes ago
  • लोकांना काय सांगू?
    6 hours 41 minutes ago
  • मातीच्या कुशीत रुजलेले स्वप्न
    7 hours 32 minutes ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Adsense

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ