पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
तू हसलीस ... तू हसलीस, खेटून बसलीस प्रिये तुझे चालणेही झोकात पण खरं सांगू ..... तुझ्या एका स्यांडलच्या किमतीत, माझे अख्खे ड्रेस होतात.....! दोन दिलांचा प्रेमभाव बरं असतं सांगायला अन् बोलायलाही डोंगर दूर असला की सुंदर दिसतो पाहायला अन् दाखवायलाही पण एकदा तरी त्यांना जाऊन विचार चढणार्यांना दऱ्या-खोऱ्या, दगड अन् धोंडे सुकून जातात पाण्यावाचून तोंडे, उरात धाप लागते चढताना पाय तुटायला होतात उतरताना डोंगर तितका सुंदर नसतो जितका लांबून दिसत असतो, आणि तरीही तेथे ... स्वच्छ उन्हं अन् मोकळी हवा मस्त विहंगतो पाखरांचा थवा मोर- लांडोर नाचतात,पिसारा फुलवतात
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.