IT कार्यशाळा - संकेतस्थळाचा/वेबसाईटचा वापर कसा करावा? - भाग-१
IT कार्यशाळा - संकेतस्थळाचा/वेबसाईटचा वापर कसा करावा? - भाग-१
नमस्कार,
आज दि. १४/१०/२०२० रोज बुधवारला सायंकाळी ८ वाजता संकेतस्थळाचा/वेबसाईटचा वापर कसा करावा? या विषयाला अनुरूप कार्यशाळेचा उदघाटनाने शुभारंभ होत आहे. कार्यशाळेचे उदघाटन प्रा. कुशल मुडे, मुंबई हे करतील. त्यांनतर रीतसर कार्यशाळेस प्रारंभ होईल.
- Read more about IT कार्यशाळा - संकेतस्थळाचा/वेबसाईटचा वापर कसा करावा? - भाग-१
- Log in or register to post comments
- 2631 views

Recent comments ताजे प्रतिसाद