Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

गज़ल : नजर - बळी

Main page content

By Dr. Ravipal Bh… | 8:02 PM IST, Sun October 20, 2019
मराठी गजल


नजर-बळी

वृत्त : बहर ए मजार

गातोस रे सुरेख किती छान आपला.
आवाज हा झकास तुला मस्त लाभला.

रमनीय वाक - तीर असा काय फेकला ?
वेधून लक्ष नजर - बळी चक्क घेतला !

येऊन खुद्द सांग मला काय जाहले,
संदर्भ - पुर्ण पक्ष मुला मांड आपला.

एकाच अमृतास बहू नाव ठेवले,
अल्लाह मानला नि कुणी देव मानला.

'रविपाल ' जात येत किती लोक भेटले,
त्यांनाच राम राम करत जीव आटला.


• गज़लकार •
डॉ. रविपाल भारशंकर, हिंगणघाट जि. वर्धा.

• लगावली •
गागाल गालगाल लगागाल गालगा

बघितल्या बद्दल धन्यवाद !
मराठी गझल
रंगीत पाहण्याची उत्सुकता म्हणून!

Dr. Ravipal Bh…

रवीवार, October 20, 2019 - 20:16
Permalink
New

सरांनी html कार्यशाळेचा पहिला वर्ग घेतल्यानंतर रंगीत कसे दिसते या उत्सुकतेपोटी सराव म्हणून एक नवीन गज़ल पोस्ट करतो आहे. आशा करतो आपल्याला नक्की आवडेल. धन्यवाद ! Thank u so much sir *bq*

  • Log in or register to post comments
 वाह 

गंगाधर मुटे

रवीवार, October 20, 2019 - 20:17
Permalink
New

 वाह *bq*

  • Log in or register to post comments
खूप खूप आभार सर !

Dr. Ravipal Bh…

रवीवार, October 20, 2019 - 20:21
Permalink
New

धन्यवाद आपले *Ramram*

  • Log in or register to post comments

In reply to  वाह  by गंगाधर मुटे

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6433 views

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • सतीश शंकरराव मानकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 18 *
Who's new नवीन सदस्य
  • Gauspasha Shaikh
  • anil Sanap
  • Dhirajkumar Ra…
  • 9921399797
  • डॉ. मीरा पंडित

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अस्सल वऱ्हाडी मातीचा सुगंध आणि ग्रामीण संस्कृतीचा जिवंत ठेवा
    4 hours 54 minutes ago
  • आपण चुकीच्या लिंकवर पोस्ट…
    9 hours 33 minutes ago
  • धन्यवाद
    3 days 12 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    3 days 12 hours ago
  • आता तयार व्हावे
    3 days 12 hours ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ