अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : वर्ष ५ वे
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : निकाल
लेखनाचा विषय : शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण
लेखनस्पर्धेचा विषय : शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण

- ललितलेख - प्रथम - चिमण्या परत आल्या ; अन् गेल्याही - डॉ भास्कर बडे >>> http://www.baliraja.com/node/1679
- कथा - प्रथम - आणि तिनं खुरप्याच्या पाठीला धार लावली - रावसाहेब जाधव >>> http://www.baliraja.com/node/1659
- कथा - द्वितीय - वादळ - आशिष वरघणे >>> http://www.baliraja.com/node/1656
- वैचारिक लेख - प्रथम - तुमचे धोरण, हेच आमचे मरण... - पंकज गायकवाड >>> http://www.baliraja.com/node/1635
- वैचारिक लेख - द्वितीय - शेतकऱ्यांच्या चळवळी - रामेश्वर अवचार >>> http://www.baliraja.com/node/1642
- मागोवा - प्रथम - दीडपट हमीभावाचा सर्जिकल स्ट्राईक - डॉ. आदिनाथ ताकटे >>> http://www.baliraja.com/node/1695
- मागोवा - द्वितीय - बदलेल धोरण, तर टळेल मरण! - धीरजकुमार ताकसांडे >>> http://www.baliraja.com/node/1626
- पद्यकविता - प्रथम - एल्गार - अनिकेत देशमुख >>> http://www.baliraja.com/node/1704
- पद्यकविता - द्वितीय - माझा राजा बळी - मुक्तविहारी >>> http://www.baliraja.com/node/1638
- पद्यकविता - तृतीय - मरणाचे धोरण - सुनंदा साळुंके >>> http://www.baliraja.com/node/1621
- छंदमुक्त कविता - प्रथम - करपलयं शिवार - लक्ष्मण खेडकर >>> http://www.baliraja.com/node/1662
- छंदमुक्त कविता - द्वितीय - माणसांच्या जिवापेक्षा.. - महेश देसले >>> http://www.baliraja.com/node/1697
- छंदमुक्त कविता - तृतीय - धावपट्टी - राजेश जौंजाळ >>> http://www.baliraja.com/node/1632
- गझल - प्रथम - मेला कृषक उपाशी - डॉ. रवीपाल भारशंकर >>> http://www.baliraja.com/node/1628
- गझल - द्वितीय - गर्भार कास्तकारी - रमेश बुरबुरे >>> http://www.baliraja.com/node/1614
- गझल - तृतीय - चोरीस सूट आता - प्रदीप थूल >>> http://www.baliraja.com/node/1640
- गीतरचना - प्रथम - तू रे पोशिंदा जगाचा - रविंद्र दळवी >>> http://www.baliraja.com/node/1669
- गीतरचना - द्वितीय - धोरण - रंगनाथ तालवटकर >>> http://www.baliraja.com/node/1687
- गीतरचना - तृतीय - सरकारी धोरण, रचे बापाचे सरण - बालाजी कांबळे >>>http://www.baliraja.com/node/1691
- छंदोबद्ध कविता - प्रथम - बळीराजा - चित्रा कहाते >>> http://www.baliraja.com/node/1668
- छंदोबद्ध कविता - द्वितीय - रोज नवेच मरण - सिद्धेश्वर इंगोले >>> http://www.baliraja.com/node/1685
- छंदोबद्ध कविता - तृतीय - गोट तुमी वो ऐका - के. एन. साळुंके >>> http://www.baliraja.com/node/1620
- अनुभवकथन - प्रथम - शेतमालाच्या भावाची लढाई - तेजराव मुंढे >>> http://www.baliraja.com/node/1730
- अनुभवकथन - द्वितीय - शेतकऱ्यांप्रती सरकारची अनास्था - नितीन साळुंके >>> http://www.baliraja.com/node/1616
- समीक्षण - प्रथम - माणसाच्या सोयीचा देव - किरण डोंगरदिवे >>> http://www.baliraja.com/node/1610
-
२ व ३ फेब्रुवारी २०१९ ला पैठण जि. औरंगाबाद येथे होणार्या ५ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
-
स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
-
पोस्टाने अथवा कुरिअरने पारितोषिक, प्रमाणपत्र अथवा स्मृतिचिन्ह पाठवले जाणार नाही. संबंधितांनी यासंबंधी वारंवार विचारणा करू नये, ही विनंती.
गंगाधर मुटे
| Attachment | Size |
|---|---|
| Result Lekhanspardha-18.png | 509.65 KB |







Comments (2)
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०१८
ravindradalvi
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०१८ या लेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी झालेल्या सर्व कवीमित्रांचे सर्वप्रथम वावरभर अभिनंदन
यां वर्षी दिलेला विषय थेट निर्भीड आणि खरोखर चिंतनाची अभ्यासाची कसोटी पाहणारा असाच होता. यां निमित्याने शेती शेतकरी आणि एकूणच
सर्व व्यवस्थेकडे केवळ आभासी दृष्टीकोनातून न बघता, डोळसपणे वस्तूनिष्ठ विज्ञानवादी भूमिकेतून विचाराची आवश्यकता असल्याचे प्रकर्षाने जाणवले. हि स्पर्धा मला माझ्यापुरती समृध्द करून गेली. सर्व मान्यवर परिक्षकांचे आणि ... मुटे सरांचे आभार
आपलेही धन्यवाद
गंगाधर मुटे
आपण सर्वांनी अनोळखी विषय असूनही स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दल आपलेही आभार!