![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखनाचा विषय : कर्जाच्या विळख्यात शेती
८ आणि ९ फेब्रुवारी २०२० मध्ये अलिबाग आयोजित येथे आयोजित सहाव्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
पोस्टाने अथवा कुरिअरने पारितोषिक, प्रमाणपत्र अथवा स्मृतिचिन्ह पाठवले जाणार नाही. संबंधितांनी यासंबंधी वारंवार विचारणा करू नये, ही विनंती.
सहकार्याच्या अपेक्षेत!
~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
लेख/कवितेची लिंक
शेतकरी तितुका एक एक!
सर्वसमावेशक निकाल सर!
सर,
निकाल पाहून लक्षात येते की आपण स्वतः तसेच माननीय परीक्षकांनी यावर किती परिश्रम घेतले असतील. कोण प्रथम, कोण द्वितीय हे जरी एकदा बाजूला ठेवले तरी, सर्वसमावेशक निकाल ही सर्वात मोठी आनंदाची बाब आहे. तसेच सर्व विजेत्या सारस्वतांचे मनःपूर्वक अभिनंदन
Dr. Ravipal Bharshankar
विश्वलेखन स्पर्धा २०१९ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेते,
गंगाधर मुटे सर, अभिजित बोरस्ते, अनुराधा धामोडे, राहूल राजोपाध्ये, आदीनाथ ताकटे, रवींद्र दळवी, प्रा. चित्रा कहाते, विना माच्छी, किरण डोंगरदीवे, केशव कुकडे, प्रदीप देशमुख, सचिन शिंदे, ब्रम्हदेव खिल्लारे, निलेश देशमुख, कृष्णा जावळे, गणेश वरपे, प्रतिभा बिळगी, नरेंद्र गंधारे, आशिष वरघणे, शिरीष नाडकर्णी, अनिकेत देशमुख, लक्ष्मण लाड, रविंद्र कामठे, सुशांत बाराहाते, श्याम ठग, सिद्धेश्वर इंगोले, पंडित निंबाळकर, श्रीधर अंभूरे, धिरजकुमार ताकसांडे, नितीन साळुंके, आत्तम गेंदे, क्रांती पाटणकर, रंगनाथ तालवटकर, राजेश जौंजाळ, महेश देसले, बालाजी कांबळे, रमेश बुरबुरे, प्रदीप थूल, महेश मोरे भूषण तांबे, गिरधर काचोळे!
आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
Dr. Ravipal Bharshankar
आनंदाला सीमा नाही!!! सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
शेतकरी आणि केवळ शेतकरी जिव्हाळ्याचा..तुम्हा आम्हा सर्वांच्या जवळचा विषय स्पर्धेसाठी होता....अत्यंत प्रभावी अशा प्रवेशिका प्रत्येक गटात आल्या होत्या...परीक्षकांना तर निकाल देणे म्हणजे तारेवरची कसरत होती असे मला वाटते...! तरी त्यांनी योग्य पारदर्शी असा निकाल लावला त्याबद्दल त्यांचेसुद्धा धन्यवाद! नवनवीन विषयावर प्रकाश टाकण्याचे काम डॉ मुटे सर करीत असतात त्यांच्या सर्व उपक्रमासाठी त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि अभिनंदन सुद्धा!!!!
R.A.Burbure
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेते
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेते
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..
विश्वस्तरिय लेखन स्पर्धा 2019
विश्वस्तरिय लेखन स्पर्धा 2019 सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
विश्वस्तरिय लेखन स्पर्धा 2019
विश्वस्तरिय लेखन स्पर्धा 2019 सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2019
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2019 मध्ये विजयी झालेल्या सर्व शेती मातीशी निगडित असणाऱ्या साहित्यिकांचे मनःपूर्वक अभिनंदन
पद्यकविता या विभागामध्ये माझ्या एल्गार या कवितेला प्रथम क्रमांकाने निवड केल्याबद्दल सर्व आदरणीय परीक्षकांचे व संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्याध्यक्ष माननीय गंगाधरजी मुटे सरांचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मनःपूर्वक धन्यवाद सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाला वावर भरून शुभेच्छा भेटूया रायगड अलिबाग येथे
अभिनंदन
मुक्तविहारी
अभिनंदन
विश्वस्तरीय लेखनस्पर्धेतील विजेत्या कवी, लेखक, समीक्षक व गझलकारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
मान्यवर परीक्षकांचे मनःपूर्वक आभार!
आयोजक गंगाधर मुटे सरांना मनःपूर्वक धन्यवाद!
मुक्तविहारी
विश्वलेखन स्पर्धा २०१९ चे विजेत्यांचे अभिनंदन..
विश्वस्तरीय लेखन स्पर्धेत सहभागी व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
आयोजक व्यवस्थापक व निवड समिती यांनी खुप मेहनत घेतली त्यामुळे स्पर्धा व्यवस्थित पार पडली.. तरी सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा..
विश्वस्तरीय लेखन स्पर्धेच्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन
या सन्मानाने लेखणीला अधिक बळ येईल
Agrowon News 7/1/2020
शेतकरी तितुका एक एक!
विश्व स्तरीय लेखन स्पर्धा
शेती अर्थ प्रबोधिनी व बळीराज्या डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षापासून अस्सल कृषी जाणीवा समाज मनात जागृत करण्यासाठी तद्वतच शेती मातीशी संबधीत आभासी जगतातून होत असलेल्या काल्पनिक लेखनाला कृतीशीलतेची वस्तूनिष्ठतेची जोड देण्याकरीता आयोजित अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्याने विश्व स्तरीय लेखन स्पर्धेचे हे सहावे वर्ष.ही स्पर्धा समस्त सारस्वताकरिता लेखनाचा कस लावणारी आहे. प्रामुख्याने दिलेले विषय हे थेट नेमके अन अभ्यासुनी प्रगटावे अशी लेखणीची कसोटी घेणारी म्हणूनच आपलं एक वेगळेपण जपणारी सुद्धा.
स्पर्धेची वैशिष्ठे ...
१.स्पर्धा सर्वासाठी खुली जगभरातून कुणीही सहभाग नोंदवू शकतो.
२.साहित्यातील सर्वच प्रकारात लेखनाची संधी उदा. कथा कविता समीक्षण रसग्रहण मागोवा वृतांत
३.सर्व समावेशकता
३.सर्व साहित्य (प्रवेशिका) सर्वासाठी वेब साईटवर उपलबद्ध
४.अंतिम दिनांका पर्यत आपले लेखन अधिक कसदार होणे करीता संपादनाची सुविधा
५. स्पर्धा परिक्षकात महाराष्ट्राच्या विविध भागातील नामवंत साहित्यिक कवी प्राध्यापक चळवळीतील कार्यकर्ते समाजसेवक यांचा सहभाग
६.पारदर्शी निकाल
एक अभ्यासाचा विषय म्हणून मला ह्या स्पर्धेत सहभागी होताना नेहमीच आनंद आणि अभिमानही वाटतो. गेल्या चार वर्षापासून सातत्याने यां स्पर्धेत यश मिळत असल्याने जो आनंद होतो त्यापेक्षाही माझ्यापुरता मी प्रगल्भ् होत जातो ही जाणीव माझ्याकरीता अत्यंत महत्वाची आहे. सर्व सहभागी तथा पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन ....
आदरणीय मुटे सरांच्या आयोजन नियोजनास सलाम.......
.............रवींद्र अंबादास दळवी नाशिक
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
पाने