| Attachment | Size |
|---|---|
| Gandhwarta.jpg | 107.38 KB |
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)
गंधवार्ता : महादीर्घकाव्य ॥२९॥
दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचित पडलीय
हृदय फाटता धरतीवर
बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता-धरता
नाही जराही त्याला
कसलीsssच गंधवार्ता
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
पंधरा/आठ/दोन हजार दहा
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=
मनीमाऊच्या मिशा धरून खिदळणाऱ्या स्वातंत्र्याच्या सर्व लाभार्थी बालकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


फेसबूक लिंक
गंगाधर मुटे
फेसबूक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2127960913895252
फेसबूक लिंक
गंगाधर मुटे
फेसबूक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0Bwj6vtZJmqyqJ24RgNPK…