शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर
शेतकरी संघटना
दिनांक ८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता १२ व्या शेतकरी संघटना संयुक्त अधिवेशनाचे संघटनेचे प्रणेते, माजी खासदार शरद जोशी यांचे हस्ते ध्वजारोहन करून थाटात अधिवेशनाची सुरुवात झाली.
*
शेतकरी संघटनेचे प्रणेते, मा. शरद जोशी यांना पंचारतीने मायभगिनींनी ओवाळून फित कापण्यात आली.
*
- Read more about शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर
- 6 comments
- Log in or register to post comments
- 13479 views

Recent comments ताजे प्रतिसाद