Loading...
Skip to main navigation Skip to footer
Home
  • Create new account
  • Reset your password

Main Menu

  • नवे लेखन
  • अनुक्रमणिका
  • मुखपृष्ठ (opens in new tab)

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.

उपेंद्र बळवंतराव महात्मे

By अतिथी सदस्य | 12:03 AM IST, Sun January 19, 2025
A 250
६० वर्ष
992371799
ubm.kzs@gmail.com
22 - नवजीवन कॉलनी मु. पो. ब्राह्मणी-
कळमेश्वर.
नागपूर
शेतकरी कविसंमेलन
सेवानिवृत्त प्राध्यापक (भौतिकशास्त्र), विज्ञान महाविद्यालय, कळमेश्वर.
पीएचडी, पीएचडी गाईड, चार संशोधक विद्यार्थ्यांचे गाईड म्हणून मार्गदर्शन. आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेमध्ये (journals) अनेक संशोधन पत्र (research papers) प्रकाशित झालेले आहेत. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन विषयक भौतिकशास्त्र विषयांमधील एकूण सात पुस्तकाचे प्रकाशन. त्यापैकी दोन पुस्तके ऑनलाइन प्रकाशित झालेली आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भौतिकशास्त्र निगडित विविध विषयावर सादरीकरण केले आहे. मराठी आणि इंग्रजी साहित्य वाचनाची आवड. कविता ऐकण्याची आवड. मराठी साहित्य लिखाण करण्याची तीव्र इच्छा. अनेक वर्षापासून शेतकरीराजा वर होणाऱ्या अन्यायाविषयी भयंकर चीड आहे. नक्की भारतीय शेतकरी इतका मागासला का याविषयी विचार करून, नेमके कारण काय? याविषयी शोधक दृष्टी.
  • Log in or register to post comments

User account menu

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ