Loading...
Skip to main navigation Skip to footer
Home
  • Create new account
  • Reset your password

Main Menu

  • नवे लेखन
  • अनुक्रमणिका
  • मुखपृष्ठ (opens in new tab)

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.

लक्ष्मीकांत मुरलीधर कोतकर

By अतिथी सदस्य | 12:33 AM IST, Fri January 17, 2025
A - 238
48
9552645595
kotkarlakshmikant@gmail.com
पिंपळनेर
साक्री
धुळे ( ह मु नाशिक)
शेतकरी कविसंमेलन
कवी :
कविता सादरीकरणासाठी आतापर्यंत शेकडो साहित्य संमेलनात यशस्वी सहभाग.

गिर्यारोहक :
५१+ वेळा सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केले आहे.

महाराष्ट्रातील सर्व गडकोट किल्ले भ्रमंती पूर्ण.

भारत भ्रमंतीत अनेक ऐतिहासिक स्थळांना अभ्यासात्मक भेटी.

विक्रमी परिक्रमार्थी :
* ८४ कोटी अयोध्या परिक्रमा

पदमार्ग 23 दिवस
जलमार्ग ०४ दिवस
हवाई मार्ग ०९ :०० मिनिटं.
तीनही मार्गाने अयोध्येची ८४ कोसी परिक्रमा पूर्ण करणारा, भारताचा पहिला परिक्रमार्थी होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.

सामाजिक कार्यकर्ता :
कै. मुरलीधर गोटू कोतकर सेवाभावी संस्था, नाशिक च्या माध्यमातून कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्मिक, सांस्कृतिक व नैसर्गिक शेती कार्याचे यशस्वी आयोजन..

साहित्य सेवा :
नाशिक साहित्य सेवा मंडळ, नाशिक च्या माध्यमातून अनेक साहित्य चळवळींच्या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी यथाशक्ती दातृत्व सिद्ध करून, निस्वार्थ आर्थिक मदत व गरजेनुसार अन्नदानाचे कार्य चालू आहे.

करार पद्धतीने नैसर्गिक शेती :
नाशिक जिल्ह्याच्या आठ आदिवासी तालुक्यांमध्ये स्थलांतरित मजूर म्हणून कार्यरत असलेल्या, आदिवासी बांधवांच्या पडीत शेतजमिनी, मौखिक करार करून रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने आतापर्यंत जवळपास १७० एकर शेती करारबद्ध.

शेतकरी नवरा नाही नवरी लग्नास म्हणते व्याप आहे
हलक्या जातीची करू नको बाप म्हणतो पश्चाताप आहे..

  • Log in or register to post comments

User account menu

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ