पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (ADVANCE BOOKINg)
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :
- सभागृहाची आसन क्षमता, निवासाच्या सोयीसुविधा व भोजनाची व्यवस्था लक्षात घेता गैरसोय होऊ नये म्हणून अग्रिम प्रतिनिधी नोंदणी करणे आवश्यक आहे.
- प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
- एक ते पाच प्रतिनिधी सहभाग शुल्क सामूहिकपणे भरुन एकत्रितपणे नोंदणी करू शकतात.
-
प्रतिनिधींना ३ वेळ भोजन, ४ वेळ चहा, अल्पोपहार, १ रात्र निवास व्यवस्था, माहिती किट आणि सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
- अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
- पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
- झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील.
- नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
- कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
- महत्वाची सूचना : नाव शक्यतो मराठीतच लिहावे, जेणेकरून प्रमाणपत्रावर नाव चुकीचे येणार नाही.
अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :
* * * *
द्वारा : गंगाधर मुटे
मु.पो. आर्वी छोटी
ता. हिंगणघाट जि. वर्धा
पिन - ४४२३०७
मनीऑर्डर फॉर्मवर प्रतिनिधीने स्वतःचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नं. लिहिणे आवश्यक.
ब] प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : पर्याय १ किंवा २ प्रमाणे सहभाग शुल्क भरून झाले की A किंवा B पैकी कोणतीही एक पद्धत निवडून प्रतिनिधी नोंदणी करावी.
A] ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी :
-
Transaction No/Refference No/मनिऑर्डर किंवा पावतीचा नंबर हाती ठेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी येथे *Fingure-Right*
क्लिक करावे फॉर्ममध्ये माहिती भरून प्रकाशित करावे.
- टीप : ऑनलाईन नोंदणीचा फॉर्म भरण्यापूर्वी LOG IN (www.baliraja.com चे सदस्य नसणाऱ्यांनी SIGN UP व नंतर LOG IN) करून नोंदणी केल्यास त्यांना त्यांची नोंदणी http://www.baliraja.com/rep-19a या लिंकवर पाहता येईल.
B] ईमेल/व्हाटसप/पोस्ट पत्राद्वारे प्रतिनिधी नोंदणी :
- abmsss2015@gmail.com या ईमेलवर किंवा 87 88 73 58 75 या व्हाटसपवर किंवा शेती अर्थ प्रबोधिनी, द्वारा : गंगाधर मुटे, मु.पो. आर्वी छोटी, ता. हिंगणघाट जि. वर्धा पिन - ४४२३०७ या पोस्ट पत्त्यावर खालीलप्रमाणे माहिती पाठवावी..
- ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.
- पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
- पूर्ण पत्ता :
- तालुका :
- जिल्हा :
- स्त्री/पुरुष :
- वय :
- ईमेल :
- मोबाईल नंबर :
- भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये :
- Txn/Ref/Rcpt No :
- शुल्क भरण्यासाठी वापरलेला पर्याय :
- शुल्क भरल्याचा दिनांक :
- निवासाची सुविधा हवी आहे का? :
- भोजनाची सुविधा हवी आहे का? :
- सहप्रतिनिधींची नावे :
- आगमनाची तारीख आणि वेळ :
- परत जाण्याची तारीख आणि वेळ :
आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!
* * * *

