शेतकरी परिवार मोबाईल अ‍ॅप

By गंगाधर मुटे , 5 February 2018
Attachment Size
Shetkari-app.png 147.96 KB
SP-App.png 231.24 KB
 

शेतकरी परिवार मोबाईल अ‍ॅप

*Ar* शेतकरी परिवार मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.

*Ar* त्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.

*Ar* मोबाईल Hang होणार नाही.

*Ar* शेतकरी परिवार मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app741994

शेतकरी परिवार