"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
काळ्यालात काळ्यांनीच गोरा केला ईमानदाराचा रिकामा झोरा केला
महफिलीत सजल्या किती स्वरधारा जीवाचा मात्र आमच्या तंबोरा केला
लीवला इकास जीमीनीवर कितीदा जुलमी पावसानं पुन्हा कोरा केला
सरकारं बदलली पर नशीबं नाही सावकाराच्या सुइचा पुन्हा दोरा केला
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
There are currently 2 users online.