पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
कविता
शेतकरी काव्य
सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवणार शेतकर्यास आत्महत्येला भाग पाडणार मग नाना आणि मका धावत येणार मयताच्या बायकोला पंधरा हजार देणार पेपरामधी मग बातमी झळकणार टीव्ही मध्ये स्पेशल रिपोर्ट दाखवणार . . . पंधरा हजारात काय होते? बँकांचे कर्ज फ़िटते? सावकाराचा तकादा मिटते? निदान व्याज तरी फ़िटते? किराण्याची उधारी फ़िटते?
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.