पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
संमेलनाविषयी माहिती https://www.baliraja.com/node/2555
प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती https://www.baliraja.com/rep-regd
साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
दि. ३०/०७/२०२२९ वे अ. भा. मराठी शेतकरी Online साहित्य संमेलन
नमस्कार मंडळी, आयोजन समितीने ठरविल्याप्रमाणे यंदापासून दरवर्षी आपण दोन अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन घेणार आहोत. पैकी एक साहित्य संमेलन असेल आणि एक Online साहित्य संमेलन असणार आहे. त्यानुसार युगात्मा शरद जोशी जयंती निमित्ताचे औचित्य साधून दि. ०३/०९/२०२२ ते ०९/०९/२०२२ या कालावधीत ७ दिवशीय Online साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे.
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.