पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
लाजरेपणा बुजरेपणा बाजारात ईक घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इख मागं मागं नको पुढं सरायला शीक आत्महत्या नको हत्या करायला शीक
कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं बुडिविती त्याचा कधी करिती ना घोरं तुला टाळून जाणार्याला आडवायला शीक घेतलेली कर्जं सारी बुडवायला शीक
उंटावून शेळ्या हाकी सरकारं शहाणं त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण तुझं ऐकत नाही त्याला झाडायला शीक
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.