Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.



शेतकरी

गगनावरी तिरंगा - ॥२१॥

लेखनप्रकार : 

काव्यधारा

काव्यप्रकार: 
देशभक्तीगीत
काव्यप्रकार: 
देशभक्तीगीत
वाङ्मयशेती: 

देशभक्तीगीत

प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

गगनावरी तिरंगा ....!! India गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!! तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका संगे हिमालयाला येण्यास मार हाका समवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!! साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!! तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी

पाने