पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
नागपुरी तडका
चमचमी बूट हाय, मलमली कोट हाय सिगारेट सिलगवाले, हजारची नोट हाय
फ़ाटलेलं दफ़्तर, चड्डीले भोक हाय बापाच्या नशीबात, जह्यराचा घोट हाय
मरणारे मरतात, चरणारे चरतात लेका इथं कोणाच्या, हाडावर चोट हाय?
वाणी-दास-पुढाऱ्याच्या, मिशीले तूप हाय दूध-दूभतं करणार्याचे, पाठीले पोट हाय
जसं तुले हाय तसं, मलेबी वोट हाय, पण; ढ्यँगपाट्या सरकाराच्या बापामंदी खोट हाय
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.