नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी

गंगाधर मुटे's picture

साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी

लेखनप्रकार: 
शेतकरी साहित्य चळवळ
लेखनप्रकार : 

शेतकरी साहित्य चळवळ

वाङ्मयशेती: 

साहित्य चळवळ

साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी
 
नमस्कार मंडळी,
आपण ४ साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित करून पार पाडलीत आणि पाचवे संमेलन यशस्वीतेच्या उंबरठ्यावर आहे. पण शेतकरी साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी करणे आवश्यक असूनही आजपर्यंत तसे शक्य झाले नव्हते. शेतकरी साहित्य चळवळीचे अवघड धनुष्य कोण पेलू शकेल याविषयी आजवर  धूसर असलेले चित्र आता सुस्पष्ट व्हायला लागल्याने बांधणीचे कार्य सुरु करणे आवश्यक झालेले आहे.
 
G2शब्दखुणा, लेबल, Tags: