पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
मरणवेध
सारेच कसे हे । भकास उदास जगण्याची आस । मिटलेली
चिंब भिजण्याचे । नाही नशिबात विझलेली वात । आभाळाची
हरित पर्णेही । झालेत पाचोळा जीव घोटाळला । वादळात
वरतून सारे । ऊन तापलेले श्वास वाफलेले । आत आत
कुणाला मागावे । कशाचे रे दान त्यांचेही ते पान । चोळामोळा
- मुक्तविहारी ई १२/७२, थर्मल काॅलनी, परळी वैजनाथ - ४३१५२०. मो.९८६०९८५९११.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
आपले मनःपूर्वक धन्यवाद सर !
मुक्तविहारी
आशय आणि आकृतिबंध दोन्ही भावले!
धन्यवाद
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद !
आपले मनःपूर्वक धन्यवाद सर !
मुक्तविहारी
सूंदर
आशय आणि आकृतिबंध दोन्ही भावले!
धन्यवाद